Coronavirus : 'रक्त गोठण्या'च्या तक्रारीनंतर, या पाच देशांनी या व्हॅक्सिनवर घातली बंदी
अॅस्ट्राझेनेका (AstraZeneca) या व्हॅक्सिनबाबत काही तक्रारी आल्या आहेत. यात प्रामुख्याने लस घेतल्यानंतर रक्त गोठणे याचा समावेश आहे. 'रक्त गोठण्या'च्या तक्रारीनंतर, पाच देशांनी या वॅक्सिनवर घातली बंदी घातली आहे.
Mar 16, 2021, 11:02 AM ISTभारताकडून आता श्रीलंकेलाही 'कोरोना लस'चे गिफ्ट
भारताकडून (India) आता श्रीलंकेलाही (Sri Lanka ) लसींचं (Corona vaccine) गिफ्ट दिले जात आहे.
Jan 28, 2021, 09:24 AM ISTराज्यात १४ हजार ८८३ कर्मचाऱ्यांना कोरोना लसीकरण पूर्ण
राज्यात काल मंगळवारी 274 केंद्रांवर आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना लसीकरण (Corona vaccination) करण्यात आले. काल 14 हजार 883 (52.68 टक्के) कर्मचाऱ्यांना ( employees) लस (Corona Vaccine ) देण्यात आली आहे.
Jan 20, 2021, 06:46 AM ISTदेशात 580 जणांना कोरोना लसीचे साईड इफेक्ट्स, दोघांचा मृत्यू?
आता धक्कादायक माहिती पुढे येत आहे. देशभरात 580 जणांना कोरोना लसीचे (Corona Vaccination) साईड इफेक्ट्स (side effects) दिसून आले आहेत.
Jan 19, 2021, 07:06 AM ISTराज्यात आजपासून आठवड्यातील चार दिवस कोरोना लसीकरण
महाराष्ट्र राज्यात आठवड्यातील चार दिवस २८५ केंद्रांवर लसीकरण होणार (Corona vaccination four days a week in Maharashtra) आहे.
Jan 19, 2021, 06:37 AM ISTसीरमचे आदर पुनावाला, एम्सचे संचालक रणदीप गुलेरिया यांनी टोचून घेतली कोरोना व्हॅक्सिन
देशात लसीकरण मोहिमेच्या (Coronavirus Vaccination) सुरूवातीच्या पहिल्याच दिवशी अनेक बड्या व्यक्तींनी कोरोना लस टोचून घेतली आणि लोकांना विश्वास दिला आहे.
Jan 16, 2021, 02:27 PM ISTCorona Vaccine : Norwayमध्ये व्हॅक्सिन घेतल्यानंतर 13 जणांचा मृत्यू
अनेक देशांमध्ये कोरोनाव्हायरसवर (Coronavirus) उपचार म्हणून लोकांना लस (Corona Vaccine) टोचण्यात येत आहे, परंतु यादरम्यान 'फायझर लस'बाबत (Pfizer Vaccine) प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
Jan 15, 2021, 03:05 PM ISTकोरोना लस या लोकांना देता येणार नाही - राजेश टोपे
कोरोना लस (Corona vaccine) सर्वांसाठी सुरक्षित आहे. कोविड योद्धांना लस देण्यावर भर देण्यात येणार आहे.
Jan 13, 2021, 09:18 PM ISTमुंबईत नव्या कोरोनाचे 5 रुग्ण, 40 जणांचे रिपोर्ट निगेटीव्ह
मुंबईत नव्या कोरोनाचे ( Corona New Strain) ५ रुग्ण आढळलेत. त्यांच्या संपर्कात आलेल्या ४० जणांचे कोरोना रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत.
Jan 5, 2021, 06:44 PM IST13 जानेवारीपासून कोरोनाच्या लसीकरणाला सुरुवात होणार?
कोरोनाचे (Coronavirus) संकट अद्याप टळलेले नाही. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असताना कोरोनाच्या नव्या विषाणूचे (Corona New Strain ) संक्रमण वाढत आहे.
Jan 5, 2021, 06:28 PM ISTभारतात Oxford-AstraZeneca च्या कोरोना 'लस'ला पुढील आठवड्यात मंजुरी?
कोरोना विषाणूच्या (Coronavirus) वाढत्या संसर्ग दरम्यान कोरोना लसची (Corona Vaccine) वाट पाहणाऱ्यांसाठी एक चांगली बातमी आहे.
Dec 23, 2020, 01:09 PM IST'लस' आली आता कोरोना संपणार का?
कोरोना लस (Corona vaccine) आल्यामुळे जगभरात आनंदाचा वातावरण आहे. पण चीनमधल्या वुहान व्हायरसचा (Wuhan virus)अंत लसीकरणामुळं होऊ शकत नाही, असे तज्ज्ञ मंडळी सांगत आहेत.
Dec 15, 2020, 06:16 PM ISTमोठी बातमी । अमेरिकेत फायझर कंपनीच्या कोरोना व्हॅक्सिनला परवानगी
अमेरिकेत ( USA) फायझर कंपनीच्या कोरोना व्हॅक्सिनला (Pfizer Covid Vaccine) परवानगी देण्यात आली आहे.
Dec 12, 2020, 11:24 AM IST