क्राईम न्यूज

पुण्यात खळबळ! भाजप आमदाराच्या मामाचे अपहरण करुन हत्या

पुण्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. भाजप आमदाराच्या मामाचे अपहरण करुन हत्या करण्यात आली आहे. 

Dec 9, 2024, 09:54 PM IST

मध्यरात्री मोठ्या सूनेचा बॉयफ्रेंड घरी आला अन् अंधारात भलत्याच बेडवर असलेल्या धाटक्या सूनेच्या...; पुढे जे झालं...

विवाहित प्रेयसीला भेटण्यासाठी बॉयफ्रेंड रात्रीच्या अंधारात आला पण त्याची एक चूक तो भलताच्या बेडवर पोहोचला. अन् त्या बेडवर होती प्रेयसीची धाकटी जाऊ होती. पुढे जे घडलं ते....

 

Nov 17, 2024, 07:59 PM IST

'त्या' एका मागणीमुळे तो चिडला; 24 वर्षीय तरुणीच्या 57 वर्षाच्या प्रियकराने तिच्यासह असं कृत्य केले की पोलिसही हादरले

नागपूरमध्ये 24 वर्षीय तरुणीसह तिच्या 57 वर्षाच्या प्रियकराने धक्कादायक कृत्य केले आहे. तिचा फोन बंद असल्याने हे सर्व प्रकरण उघडकीस आले. 

Sep 11, 2024, 06:25 PM IST

भरदिवसा फुटपाथवर अत्याचाराचा व्हिडीओ काढणाऱ्याला अटक, पीडितेची बलात्काऱ्याविरुद्ध तक्रारच नाही!

भर दिवसा भर रस्त्यात  महिलेवर बलात्कार करण्यात आला. एका रिक्षा चालकाने थांबून व्हिडिओ बनवला पण मदत केली नाही. पोलिसांनी त्याला चांगलाच धडा शिकवला. 

 

Sep 7, 2024, 05:54 PM IST

Shocking News : या असल्या बाईला आई म्हणायचं? दोन लेकरांना मारहाण करत गुप्तांगाला दिले गरम चाकूचे चटके

आईनेच दोन चिमुकल्यांचा अमानुष छळ करत गुप्तांगाला गरम चाकूने चटके दिले आहे. वसईत ही धक्कादायक घटना घडली आहे. 

 

Aug 23, 2024, 09:12 PM IST

लग्नाच्या दिवशीच वधुची पार्लरमध्ये हत्या, आता प्रियकरानेही उचलले टोकाचे पाऊल

Crime News In Marathi: झांसी येथे लग्नाच्या दिवशीच वधुची हत्या करण्यात आली आहे. आता या आरोपीनेदेखील स्वतः आत्महत्या केली आहे. 

 

Jun 26, 2024, 05:20 PM IST

दर महिन्याला दुबईला जायची तरुणी, CISF ला आला संशय; एक्स-रे पाहिला तर प्रायव्हेट पार्टमध्ये...; सगळेच चक्रावले

Viral News : ती तरुण गेल्या चार महिन्यांपासून दर महिन्यात दुबईला जात होती. CISF ला संशय आला म्हणून तिची चौकशी करण्यात आली. या चौकशी दरम्यान तिला योग्य उत्तर देता आलं नाही. म्हणून तिचा एक्स रे केला असता...

Jun 9, 2024, 01:45 PM IST

Nagpur Accident : पुण्यानंतर आता नागपुरात ड्रंक अँड ड्राईव्ह, मद्यधुंद चालकाने तीन महिन्याच्या बाळासह आईला उडवलं

Nagpur Car Accident : मद्यधुंद तरुणांनी पुरुष, आई आणि लहानशा 3 महिन्याच्या चिमुकल्याला उडविलं आहे. या अपघातानंतर चिमुकल्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती देखील मिळाली आहे.

May 24, 2024, 11:12 PM IST

Crime News : गोंदियाच्या सुर्यटोला जळीत कांडातील आरोपीला फाशीची शिक्षा, पहिल्यांदाच असं घडलं

Gondia kishor Shende Case : पत्नीला, सासऱ्याला आणि मुलाला जिवंत जाळ्याप्रकरणी गोंदिया जिल्हा सत्र न्यायालयाने आरोपी किशोर शेंडे याला फाशीची शिक्षा सुनावली आहे.

May 9, 2024, 06:54 PM IST

मुंबईतील उच्चभ्रू वस्तीत खळबळ! व्यावसायिकाच्या पत्नीची गळा आवळून हत्या, घरातच आढळला मृतदेह

Mumbai New Today: मुंबईतील उच्चभ्रू वस्तीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिलेची गळा आवळून हत्या करण्यात आली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. 

Mar 13, 2024, 11:56 AM IST

भयानक! 5 वर्षांपासून मृतदेहासोबत झोपत होती महिला; घरातील दृष्य पाहून पोलिसही हादरले

ऑस्ट्रेलियात एक अत्यंत धक्कादायक प्रकार घडला आहे. एक  महिला तब्बल 5 वर्षे तिच्या भावाच्या मृतदेहासोहत राहत होती. 

Feb 21, 2024, 05:08 PM IST

Pune Crime News : शरद मोहोळ हत्या प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई, गणेश मारणेला अखेर अटक!

Sharad Mohol murder case : शरद मोहोळ हत्या प्रकरण पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी गणेश मारणेला अखेर अटक केली आहे.

Jan 31, 2024, 09:04 PM IST

बायकोच्या विरहात जीव द्यायला गेला, पण चिकन बिर्याणीने वाचवले प्राण, पाहा नेमकं काय घडलं?

Chicken biryani Save Man : बायकोसोबत घटस्फोट झाल्यानंतर जीव द्यायला गेलेल्या एका व्यक्तीला पोलिसांनी (Kolkata Police) कसं खाली उतरवलं? पाहा...

Jan 23, 2024, 05:38 PM IST

Pune Crime : "मास्टरमाईंडला सांगा, शरद मोहोळचा गेम केला...", मुन्ना पोळेकरने कोणाला केला होता फोन?

Pune Crime News : शरद मोहोळ याचा खून केल्यानंतर (Sharad Mohol Murder Case) मुन्ना पोळेकरसह इतर आरोपी कोल्हापूरच्या दिशेने पळून जात होते. यावेळी खेड शिवापूर टोल नाक्याच्या पुढे आरोपीला एक नवीन सिमकार्ड देण्यात आलं.

Jan 15, 2024, 05:09 PM IST

Nashik News : भोगीला चिमुकल्यावर ओढवली संक्रांत, पतंगाच्या मोहामुळे गमावला जीव, पाहा काय झालं?

Nashik Incident News :नाशिकमध्ये पतंग काढायला गेलेल्या मुलाचा विजेच्या झटक्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Jan 14, 2024, 08:56 PM IST