उत्तर कोरियानंतर इराणने अमेरिकेचा इशारा धुडकावला, केली क्षेपणास्त्राची चाचणी
उत्तर कोरियानंतर आता इराणने अमेरिकेला न घाबरता नव्याने क्षेपणास्त्राची चाचणी केली. त्यामुळे जगावर राज्य गाजविणाऱ्या अमेरिकेच्या दादागिरीला उत्तर कोरियानंतर इराणने भिक घातलेली नाही.
Sep 23, 2017, 06:31 PM ISTउत्तर कोरियाने केली क्षेपणास्त्राची चाचणी, जपानवरुन क्षेपणास्त्र सोडल्याने तणाव
उत्तर कोरियाने पुन्हा एकादा कोणाला न जुमानता क्षेपणास्त्रची चाचणी केली. दरम्यान, चाचणी करताना हे क्षेपणास्त्र थेट जपानवरुन सोडले. त्यामुळे तणावात अधिक भर पडलाय.
Aug 29, 2017, 12:14 PM ISTअमेरिकेचा विरोध झुगारुन पुन्हा बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी
अमेरिकेचा विरोध झुगारुन उत्तर कोरियानं पुन्हा एकदा बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी घेतली. उत्तर कोरियानं १५ एप्रिलला आंतरराष्ट्रीय वेळेनुसार रात्री ९ वाजून २१ मिनिटांनी, ही क्षेपणास्त्राची चाचणी केली. मात्र उत्तर कोरीयाची ही चाचणी अयशस्वी ठरल्याचा दावा अमेरिका तसंच दक्षिण कोरीयानं केला आहे.
Apr 16, 2017, 04:30 PM ISTपाकने केली क्षेपणास्त्राची चाचणी
सातशे किलोमीटरचा पल्ला गाठू शकणाऱ्या अण्वस्त्रवाहू 'हत्फ-७' या क्रूझ क्षेपणास्त्राची आज पाकिस्तानने यशस्वी चाचणी घेतली.
Jun 5, 2012, 04:41 PM IST