औरंगाबाद: कचऱ्याच्या प्रश्नावरून महिलांनी खासदार चंद्रकांत खैरेंना घेरले
ही घटना मंगळवारी महाराष्ट्रदिनी पोलिस आयुक्तालयाच्या देवगिरी मैदानावर घडली.
सरन्यायाधिशांविरोधातला महाभियोग मंजूर होणं शक्य आहे?
विरोधी पक्षांनी सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याचा निर्णय घेतला आहे
पंतप्रधानांचा खासदार, आमदारांशी संवाद
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
पंतप्रधान राज्यातल्या आमदार-खासदारांना फोन करणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजपच्या आमदार आणि खासदारांशी संवाद साधणार आहेत.
एनडीएचे खासदार वेतन, भत्ते स्वीकारणार नाहीत
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्याचं कामकाज संपूर्णपणे पाण्यात गेल्याच्या पार्श्वभूमीवर एनडीएचे खासदारांनी वेतन आणि भत्ते स्वीकरणार नाहीत. याविषयीची घोषणा संसदीय कार्यमंत्री अनंत कुमार यांनी केली.
राणे, केतकर, जावडेकरांनी घेतली खासदारकीची शपथ
राज्यसभेत नव्या सदस्यांचा शपथविधी झाला. महाराष्ट्रातून राज्यसभेवर गेलेल्या नवनिर्वाचित सहा सदस्यांनी खासदारकीची शपथ घेतली.
मोदी सरकारचा या मंत्रीचा राजीनाम्याचा विचार, मोदींनी त्याला थांबविले...
पश्चिम बंगालच्या आसनसोलमध्ये उफाळलेल्या जातीय हिंसाचारानंतर खासदार आणि केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो यांनी पदाचा राजीनामा आणि राजकारणातून संन्यास घेणार असल्याचं म्हटलं होतं. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढाकार घेत सुप्रियो यांच मन वळविले आणि त्यांना आपला निर्णय बदलला आहे.
मुंबई । खासदार सचिन तेंडुलकरने भत्ते आणि वेतन दिले पंतप्रधान निधीला
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
खासदार सचिन तेंडुलकरनं केलं असं काम, ऐकून तुम्हीही कराल सलाम!
क्रिकेटपटू आणि खासदार सचिन तेंडुलकर त्याच्या राज्यसभेतल्या कमी उपस्थितीमुळे नेहमीच वादात राहिला.
खासदार संजय राऊत यांच्याविरोधात बेळगावात गुन्हा दाखल
शिवसेना खासदार संजय राऊतांविरोधात बेळगावमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निवडणूक आचारसंहिता भंगाचा ठपका राऊत यांच्यावर ठेवण्यात आला आहे. राऊत यांच्यासह चौघा जणांवर गुन्हा दखल करण्यात आलाय. टिळकवाडी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झालाय. याप्रकरणी संजय राऊत यांची प्रतिक्रीया अद्याप समोर आली नाही. (सविस्तर वृत्त थोड्याच वेळात)
'तुमचं वजन घटवा आणि पक्षाचं वाढवा'
तुमचं वजन कमी करा आणि पक्षाचं वजन घटवा, असा टोला उपराष्ट्रपती वैंकया नायडूंनी काँग्रेस खासदार रेणुका चौधरींना लगावला.
खासदारांचं इनक्रिमेंट! आता मिळणार एवढा पगार
खासदारांच्या वेतन आणि भत्ता समितीनं वेतनवाढीला मंजुरी दिली आहे.
राज्यसभेच्या सहा खासदारांची बिनविरोध निवड
राज्यसभेच्या सहा खासदारांची बिनविरोध निवड झाली आहे. भाजपच्या चौथ्या उमेदवार विजया रहाटकर यांनी आपला उमेदवारी अर्ज आज मागे घेतला. त्यामुळं सहा जागांसाठी केवळ सहा उमेदवार उरल्यानं ही निवडणूक बिनविरोध झाली.
कुमार केतकर यांना काँग्रेसकडून राज्यसभेची उमेदवारी
राज्यसभेसाठी महाराष्ट्रातून ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांना उमेदवारी दिली आहे.
मुरलीधरन राज्यसभेवर, भाजपची महाराष्ट्रातून उमेदवारी
राज्यसभेसाठी भाजपनं मुरलीधरन यांना उमेदवारी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
दिल्लीत आमदार-खासदारांचं २ दिवसीय संमेलन
दिल्लीत खासदार आणि आमदारांचं 2 दिवसीय संमेलन आयोजित करण्यात आलंय.
खासदार आमदारांचं २ दिवसीय संमेलन
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
पालकांच्या संमतीविना मुलींच्या लग्नाचं वय वाढवा, संसदेत विधेयक
पालकांच्या संमतीविना लग्न करणाऱ्या मुलींच्या वयाची मर्यादा वाढवावी
...म्हणून खासदारांनी केले शाळेचे शौचालय साफ
मध्य प्रदेशमधील भाजपा खासदार जनार्दन मिश्रा यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोयं. ते एका शाळेच्या दौऱ्यावर असतानाचा हा व्हिडिओ आहे.