संदीप नाईक भाजपमध्ये घरवापसी करणार? महापालिका निवडणुकीसाठी नाईकांना बळ देण्याची रणनिती?
Sandeep Naik : नवी मुंबईचे संदीप नाईक घरवापसी करणार असल्याची चर्चा रंगली आहे. संदीप नाईक पुन्हा भाजपमध्ये येण्याची शक्यता आहे. महापालिका निवडणुकीसाठी नाईकांना बळ देण्याची रणनिती आखली जात आहे.
Dec 26, 2024, 09:34 PM ISTपालकमंत्रिपदाची माळ गणेश नाईकांच्या गळ्यात पडणार?
मंत्रिपदाचा आणि खातेवाटपाचा वाद संपताच आता पालकमंत्रिपदावरुन महायुतीत नवा संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे.
Dec 26, 2024, 08:51 PM ISTभाजपच्या पहिल्याच यादीत मोठा ट्विस्ट; शरद पवार गटाच्या वाटेवर असलेल्या बड्या नेत्याला तिकीट देऊन धर्मसंकटात टाकले
भाजपची 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली. या यादीत मोठा ट्विस्ट पहायला मिळत आहे.
Oct 20, 2024, 04:10 PM ISTनवी मुंबई का किंग कौन? गणेश नाईक की मंदा म्हात्रे? पावर कुणाची?
Maharashtra Politics : नवी मुंबई भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलाय.. मंदा म्हात्रे आमदार असलेल्या बेलापूर मतदारसंघातून संदीप नाईक लढण्याच्या तयारीत आहेत.. त्यामुळे म्हात्रे विरुद्ध नाईक वादाला पुन्हा एकदा तोंड फुटलंय..
Jul 29, 2024, 07:13 PM IST
नवी मुंबईत गणेश नाईक आणि शिंदे गट यांच्यात मोठा वाद; थेट सभागृहात सगळचं बोलून दाखवलं
लोकसभेला संजीव नाईक यांना तिकीट हवे होते ते मिळाले नाही. जागा शिंदे गटाला गेली. ऐकेकाळी नवी मुंबईचे अनभिषीक्त सम्राट असेलले नाईक गेल्या काही वर्षात साईडलाईनला गेल्याचे चित्र पहायला मिळत आहे. सिडको आणि महापालिकेत असलेल्या वर्चस्वाला गेल्या काही वर्षात छेद गेल्याचं चित्र आहे. एकनाथ शिंदेंकडून नाईक विरोधकांना बळ दिले जात असल्याची चर्चा आहे. आता ऐरोलीवर शिंदे गटाने दावा केला आहे.
Jul 5, 2024, 04:49 PM ISTनवी मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या १२०० च्या वर, गणेश नाईक यांचा इशारा
नवी मुंबई शहरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १२०० च्या वर गेली आहे. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
May 20, 2020, 01:17 PM ISTमुंबई | गणेश नाईकांच जितेंद्र आव्हाडांना प्रत्युत्तर
मुंबई | गणेश नाईकांच जितेंद्र आव्हाडांना प्रत्युत्तर
Mar 12, 2020, 11:25 AM IST'ये तेरे बस की बात नही...' गणेश नाईकांचा आव्हाडांवर पलटवार
गणेश नाईक हे नवी मुंबईतील सर्वात मोठे खंडणीखोर असल्याची घणाघाती टीका गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली होती.
Mar 8, 2020, 05:30 PM ISTगणेश नाईक नवी मुंबईतील सर्वात मोठे खंडणीखोर- जितेंद्र आव्हाड
येत्या एप्रिल महिन्यात नवी मुंबई महापालिकेची निवडणूक होत आहे.
Mar 8, 2020, 10:19 AM ISTमुंबई | गणेश नाईकांचे 5 नगरसेवक भाजपच्या वाटेवर
मुंबई | गणेश नाईकांचे 5 नगरसेवक राष्ट्रवादीच्या वाटेवर
Feb 13, 2020, 01:20 PM IST'ज्या गावच्या बोरी, त्याच गावच्या बाभळी'; अजितदादांचा गणेश नाईकांना इशारा
पण नाईक कुटुंबातील कुणी काहीही होणार नाही
Feb 4, 2020, 10:34 PM ISTगणेश नाईकांना धूळ चारण्यासाठी पवारांची मांडणी
गणेश नाईकांना धूळ चारण्यासाठी पवारांची मांडणी
Feb 3, 2020, 11:30 PM ISTनवी मुंबईत नाईकांना शह देण्यासाठी पवारांची महाविकासआघाडीच्या नेत्यांसोबत बैठक
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी फासे टाकायला सुरुवात केली आहे.
Feb 3, 2020, 08:04 PM ISTराणे-विखे-नाईक; संघाच्या बौद्धिक वर्गाचे नवे विद्यार्थी
भाजप आमदारांसाठी आज नागपूरच्या संघ मुख्यालयात बौद्धिक वर्गाचं आयोजन करण्यात आलं होतं.
Dec 18, 2019, 11:18 PM ISTनवी मुंबई : गणेश नाईकांना अखेर संधी मिळालीच
नवी मुंबई : गणेश नाईकांना अखेर संधी मिळालीच
Oct 2, 2019, 04:15 PM IST