गरोदरपणात नारळपाणी प्यावे का? गैरसमज आणि महत्त्व जाणून घ्या
Coconut Water Benefits For Pregnancy: गर्भावस्थेत नारळपाणी पिणे पौष्टिक मानले जाते, पण नारळपाणीसंदर्भात अनेक दावे-प्रतिदावे आहेत याबाबत जाणून घेऊया.
Jan 28, 2024, 12:04 PM IST...अन् अचानक महिलेच्या गर्भातून गायब झालं भ्रूण
एखाद्या महिलेच्या गर्भातूनच भ्रूण गायब झाल्याचं तुम्ही कधी ऐकलंही नसेल? पण, असं घडलंय...
Sep 1, 2016, 09:50 PM IST'नॅचरल सिझेरियन' पद्धतीनं जन्मलं बाळ, पाहा तो अद्भूत क्षण...
एखादा नवा जीव जन्माला घालणं... हा एखाद्या स्त्रीच्या आयुष्यातील सर्वोत्तम क्षण असतो.
Jul 28, 2016, 03:46 PM ISTफोटो : या महिलेच्या पोटात वाढतोय 'गॉड जिझस'!
अमेरिकेतील इंडियाना शहरात राहणाऱ्या एका महिलेच्या पोटात जीझस (प्रभू येशू) वाढत असल्याचा दावा केला जातोय.
Apr 23, 2016, 04:26 PM ISTVIDEO : आईच्या पोटात बाळाचा प्रवास कसा असेल बरं....
आईच्या पोटात बाळ प्रवास कसा होतो बरं... या नऊ महिन्यांत आईला बाळासाठी थोडा त्रास सहन करावा लागत असला तरी आपल्या पोटातील बाळाचा सुखद अनुभव तिचा हा त्रास आपसूकच कमी करतो.
Jan 13, 2016, 09:01 AM ISTमातेच्या पोटातील गर्भावर सैतानाची वाईट नजर, फोटो वायरल
एका महिलेच्या गर्भात वाढत असलेल्या अर्भकावर नजर ठेवणारी आकृती अल्ट्रासाऊंडमध्ये दिसलाय. या बातमीवर कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही. पण, असं घडल्याचं सोशल मीडियातून सांगितलं जातंय.
Jan 8, 2016, 04:07 PM ISTघरात पाळणा हलण्याच्या पाच सॉलिड टिप्स
आई बनणे हे प्रत्येक स्त्रीसाठी सर्वात किंमती आणि आवडती गोष्ट असते. पण जेव्हा महिलेला गर्भवती बनण्यात अडचणी येतात, याचं महत्त्वाचं कारण ती महिला तणावगस्त असू शकते. महिलांमध्ये वंधत्वाचे अनेक कारणं असतात जाणकारांच्या मते उचित आहार घेणे प्रभावी उपाय आहे. तसेच पुढील पाच उपाय करून महिलांची गर्भधारणेची समस्या दूर होण्यात मदत होऊ शकते.
Oct 12, 2015, 05:56 PM ISTव्हिडिओ : आईच्या पोटात पाहायला मिळाला अद्भूत नजारा!
आईच्या पोटात असलेल्या अर्भकाच्या हलक्याशा हालचालींनीही आईच्या अंगावर रोमांच उभे राहतात. पण, हेच अर्भक आईच्या पोटातच असताना गाण्याच्या तालावर टाळ्या वाजवताना पाहायला मिळालं तर...
Apr 3, 2015, 08:37 AM ISTमातृत्वाला कलंक, गर्भातच अर्भकाचा सौदा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 2, 2015, 08:22 PM ISTधक्कादायक! मातृत्व कलंकित, गर्भातच बाळाचा लाखात सौदा
विरार येथे मातृत्वाला कलंकित करणारी घटना घडलेय. धक्कादायक बाब म्हणजे बाळाचा गर्भातच दीड लाखात सौदा केल्याची घटना उघडकीस आली आहे.
Apr 2, 2015, 06:37 PM IST३६ वर्षे बाळाचा सांगाडा महिलेच्या गर्भात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 19, 2014, 09:56 PM ISTविचित्र, ३६ वर्षे बाळाचा सांगाडा महिलेच्या गर्भात
वैद्यकीय शास्त्रालाही आवाहन देणारी घटना नागपुरात घडली असून, येथील एका महिलेच्या पोटातून एका बाळाचा सांगाडा डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करीत काढला आहे. महत्वाचे म्हणजे, त्या महिलेच्या पोटात हा सांगाडा थोडे-थोडके नाही, तर गेल्या तब्बल ३६ वर्षापासून होता.
Aug 19, 2014, 05:49 PM ISTमोबाईल टॉवरच्या लहरींचा गर्भावर परिणाम नाही
मोबाईल टॉवरपासून निघणाऱ्या रेडिएशनवर या इलेक्ट्रोमॅग्नेटिक लहरी शरीरात एक किंवा दोन मि.मि. पर्यंतच पोहोचत असल्याने गर्भवतींच्या बाळालासुध्दा यापासून कोणतीच हानी पोहोचत नसल्याचा दावा मोबाईल ऑपरेटर्सच्या एका परिषदेत करण्यात आला.
Jun 29, 2014, 06:06 PM IST