पणजी । मनोहर पर्रिकर रुग्णालयातून थेट गोवा विधानसभेत दाखल
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 22, 2018, 03:18 PM ISTगोवा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी ७७ टक्के मतदान
गोव्यात पणजी आणि वाळपई मतदारसंघात विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी शांततेत मतदान झालं. पणजीत ७० टक्के तर वाळपईत ७९ टक्के मतदान झाले.
Aug 23, 2017, 10:18 PM ISTकाँग्रेसचे आरोप निराधार, दुफळीमुळे त्यांनी संधी गमावली - नितीन गडकरी
गोव्यात भाजपने बहुमत सिद्ध केले आहे. मनोहर पर्रिकर आपली पाच वर्षे यशस्वीपणे पूर्ण करतील, असा विश्वास केंद्रीय मंत्री आणि गोव्याचे निरीक्षक नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. त्याचवेळी काँग्रेसचे आरोप निराधार असून त्यांच्यातील दुफळीमुळे संधी गमावली, असे ते म्हणाले.
Mar 16, 2017, 02:46 PM ISTगोवा-मणिपूरमध्ये भाजपचा सत्ता स्थापनेचा मुद्दा संसदेत गाजणार
संसदेच्या अधिवेशनातही गोवा आणि मणिपूर सरकार स्थापनेचा मुद्दा गाजण्याची शक्यता आहे. काँग्रेसने या प्रकरणी आक्रमक आणि कठोर भूमिका घेतली आहे.
Mar 14, 2017, 10:29 AM ISTगोव्यात काँग्रेस नंबर वन, सत्ताधारी भाजपला फटका
गोवा विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि भाजपमध्ये सुरुवातीपासून चुरशीची लढत झाली. यात काँग्रेसने बाजी मारली आहे.
Mar 11, 2017, 08:01 PM ISTगोव्यात भाजपला तडाखा, मुख्यमंत्री पराभूत
गोव्यात भाजपला तडखा बसत असून त्यांचा पहिला मोहरा मुख्यमंत्री पारसेकरांच्या रुपाने गळाला आहे. गोव्यात भाजप नेते आणि मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पारसेकर पराभूत झाल्याने भाजपला मोठा धक्का बसला आहे. या शिवाय सुरुवातींच्या कलांमध्ये काँग्रेसने आघाडी घेतल्याने भाजपच्या हातून गोव्याची सत्ता जाण्याची चिन्हेही दिसत आहेत.
Mar 11, 2017, 10:42 AM ISTगोव्यात भाजपला दे धक्का, विजयी उमेदवारांची लिस्ट सोशल मीडियावर व्हायरल
गोवा राज्यात सत्ताधारी भाजपला मोठा फटका बसलेला दिसत आहे. हाताच्या बोटावर मोजता येतील एवढेच विजयी उमेदवार आहेत.
Mar 10, 2017, 06:39 PM ISTगोवा : देशातली पहिली ई-विधानसभा
गोवा विधानसभेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षांचं औचित्य साधून देशातली पहिली ई-विधानसभा बनवण्याचा मान गोव्यानं मिळवलाय.
Jan 28, 2013, 09:07 AM ISTगोव्यात कुणाचंच काही खरं नाही....
गोव्यातील विधानसभा निवडणुकीत युती आणि आघाड्यांची घोषणा होण्यास उशीर झाला आहे. गोव्यासह उत्तर प्रदेशचीही विधानसभा निवडणूक होते आहे. उत्तर प्रदेश राजकीयदृष्ट्या महत्वाचं राज्य असल्यानं सर्वच पक्षांनी तिथं लक्ष केंद्रीत केल आहे.
Jan 26, 2012, 06:11 PM IST