घाटी रुग्णालयात 6 विद्यार्थ्यांचे रॅगिंग, 3 वरिष्ठ विद्यार्थी निलंबीत, मुलाच्या वडिलांमुळं प्रकार उघडकीस
Ragging In Ghati Hospital: कनिष्ठ विद्यार्थ्यांची रॅगिंग केल्याप्रकरणी घाटी रुग्णालयातील तीन वरिष्ठ विद्यार्थ्यांना सहा महिन्यांसाठी निलंबित केले आहे.
Jun 14, 2024, 12:02 PM IST
चांगली बातमी । औरंगाबाद घाटी रुग्णालयात आता कोरोना टेस्ट
घाटी रुग्णालयात आता कोरोना टेस्ट होणार आहे. येत्या आठवड्यापासून औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात ही सोय उपलब्ध असणार आहे.
Mar 28, 2020, 05:40 PM ISTऔरंगाबाद : मदरशातील ७२ मुलींना विषबाधा
औरंगाबाद : मदरशातील ७२ मुलींना विषबाधा
Mar 27, 2019, 11:25 AM ISTधक्कादायक! घाटी रुग्णालयाच्या जिन्यातच प्रसूती, अर्भकाचा मृत्यू
घाटी रुग्णालयाच एका महिलेला वेळीच प्रसूतीकक्षात न जाता आल्याने तिची प्रसूती जिन्यातच झाली. दरम्यान, प्रसूती झाल्यानंतर बाळाचा मृत्यू झाला.
Jan 23, 2019, 08:23 PM ISTओल्या बाळंतीणीला दोन तासांत डॉक्टरांनी दिला डिस्चार्ज...
डॉक्टरांचा संप सुरूच असताना औरंगाबादमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आलीय.
Mar 24, 2017, 05:36 PM ISTओल्या बाळंतीणीला दोन तासांत डॉक्टरांनी दिला डिस्चार्ज...
ओल्या बाळंतीणीला दोन तासांत डॉक्टरांनी दिला डिस्चार्ज...
Mar 24, 2017, 04:50 PM ISTऔरंगाबादमध्ये घाटी रुग्णालयाचे १९० डॉक्टर निलंबित
पाच दिवसापासून सामुहिक रजेवर गेलेल्या डॉक्टरांवर आता कारवाईला सुरुवात झाली आहे. औरंगाबादच्या घाटी रुग्णालयातल्या 190 डॉक्टरांना निलंबित करण्यात आलं आहे.
Mar 24, 2017, 10:14 AM ISTऔरंगाबाद शासकीय घाटी रुग्णालयात डॉक्टरांना धक्काबुक्की
शासकीय घाटी रुग्णालयात डॉक्टरांना धक्काबुक्की झालीय. रुग्णाचे प्लास्टर बदलण्यावरून रविवारी रात्री 4 रुग्णांनी डॉक्टरांची कॉलर पकडून त्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला. मात्र डॉक्टर तिथून वेळीच निघून गेल्यानं अनर्थ टळलाय.
Mar 20, 2017, 03:06 PM ISTमाताच बनली वैरीण...
कोणत्याही संवेदनशील माणसाचं मन हेलावून टाकणारी घटना आज औरंगाबादमध्ये घडलीय. राज्यात सध्या स्त्रीभ्रूण हत्येचा प्रकार गाजत असताना माताच लेकीची वैरीण बनल्याचं औरंगाबादमध्ये उघड झालंय.
Jul 7, 2012, 06:56 PM IST