मुलांची छोटी-छोटी कामं आपणच करणे हे प्रेम नाही! जया किशोरींच्या 5 Parenting Tips
Jaya Kishori Parenting Tips: अनेकदा पालकांच्या चुकीच्या वागण्याने मुलांना स्वावलंबन हा गुण आत्मसात करणे कठीण होते. अशावेळी जया किशोरी काय सांगतात, ते जाणून घ्या?
Jul 24, 2024, 03:42 PM ISTफक्त पालकच नाही तर मुलांनी देखील कराव्यात 5 खास गोष्टी, जया किशोरी यांचा भारतीय तरुणांना खास सल्ला
Jaya Kishori Parenting Tips : मुलांच्या संगोपनात अनेकदा पालकांनाच सल्ला दिला जातो. पण मोटिव्हेशनल स्पिकर जया किशोरी यांनी यावेळी तरुण मुलांना सल्ला दिला आहे. भारतीय मुलांनी या गोष्टी ठरवून कराव्यात.
May 31, 2024, 10:58 AM IST'यामुळे मुली पुढे जात नाहीत', जया किशोरी यांनी सांगितला मुलींच्या यशातील सर्वात मोठा अडथळा
समाजात अनेकदा मुलींना मागे खेचलं जातं. मुला-मुलींची मेहनत कायमच तराजूमध्ये तोलली जाते. असं का होतं? असा सवाल मोटिव्हेशनल स्पीकर जया किशोरीने विचारला आहे.
May 29, 2024, 03:58 PM IST