ठाणे पोलीस

Thane police action during lockdown PT4M6S

ठाणे | लॉकडाऊन दरम्यान ठाण्यात कशी आहे स्थिती?

ठाणे | लॉकडाऊन दरम्यान ठाण्यात कशी आहे स्थिती?

Mar 31, 2020, 08:35 PM IST

धक्कादायक, शरीर सौष्ठव स्पर्धेसाठी तरुणांकडून स्टेरॉईडचा वापर

शरीर सौष्ठव स्पर्धेत अव्वल येण्यासाठी तरुणांकडून स्टेरॉईडचा वापर केल्याचे उघड झाले आहे.  

Feb 13, 2020, 06:18 PM IST
Thane Police Arrested Gang For Looting People On Edge Of Pistol PT1M3S

ठाणे । कार चालकाची लूट करणाऱ्या टोळीला अटक

ठाणे । कार चालकाची लूट करणाऱ्या टोळीला अटक

Sep 15, 2019, 03:20 PM IST

'होळी' : फुगे, पाण्याच्या पिशव्या फेकणाऱ्याना थेट तुरुंगाची हवा

 यंदाची होळी आणि रंगपंचमी साजरी करताना ठाण्यात इमारतीच्या गच्चीवरून फुगे आणि पाण्याच्या पिशव्या फेकणाऱ्याना थेट तुरुंगाची हवा खावी लागणार आहे.  

Mar 19, 2019, 08:10 PM IST

ठाणे पोलिसांची दोन वर्षांत पावणेतीन लाखांची दंडवसुली

 २०१८ मध्ये १६९४ जणांवर कारवाई करत १ लाख ४७ हजार १०० इतका दंड वसूल करण्यात आला

Dec 28, 2018, 09:54 PM IST

आयपीएल सट्टा प्रकरणात पोलीस खात्यातील माजी अधिकाऱ्याचेही नाव

मुंबई पोलिसात हा अधिकारी कार्यरत होता. पोलिसांना अडचणीत आणण्यासाठी हा अधिकारी सोनू जलालला मदत करत असल्याच आरोप होतोय

Jun 4, 2018, 02:03 PM IST

सट्टा प्रकरण: चित्रपट निर्माता पराग संघवीला ठाणे पोलिसांकडून समन्स

 दरम्यान सोनू जालानवर आणखी एक गुन्हा दाखल झालाय. ठाणे नगर पोलिसांत सोनूवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे

Jun 4, 2018, 11:30 AM IST

आंतरराष्ट्रीय बुकी सोनू जालान ठाणे पोलिसांच्या जाळ्यात

 ठाणे खंडणी विरोधी पथकाने अटक केलेल्या बुकींच्या लॅपटॉप मध्ये सदरची वेबसाईड आढळल्या नंतर पोलिसांनी तपास करून सोनूला अटक केली आहे

May 30, 2018, 09:08 AM IST

ठाणे | डायघरजवळ २९० गावठी बॉम्ब जप्त

ठाणे | डायघरजवळ २९० गावठी बॉम्ब जप्त

Mar 26, 2018, 08:49 PM IST

सीडीआर प्रकरणी अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी अडचणीत

ठाणे सीडीआर प्रकरणी ख्यातनाम सिने अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी हा देखील अडचणीत सापडलाय. ठाणे गुन्हे शाखेनं सिद्दीकी विरोधात समन्स बजावलं असून, तो आज पोलिसांपुढं हजर राहण्याची शक्यता आहे.

Mar 10, 2018, 11:20 AM IST

...अन्यथा मद्यविक्रीची परवानगी रद्द, पोलिसांनी दिलीये तंबी

थर्टीफर्स्टला मद्यविक्री करणा-या बारमालकांना ग्राहकांच्या वाहनांसाठी चालकाची व्यवस्था करावी आणि त्यांना सुखरूप घरी सोडावे अन्यथा मद्यविक्री करू नये, अशी तंबी ठाणे पोलिसांनी दिलीय. पोलिसांच्या या तंबीवर हॉटेलमालकांनी अभिनव उपाय शोधून काढलाय. 

Dec 30, 2017, 11:35 AM IST

व्यापाऱ्याकडे अडकलेले १० कोटी असे मिळाले

किराणा मालाचं दुकान चालवणाऱ्या नारायण दास ठक्कर या व्यापाऱ्याच्या अमिशाला बळी पडत या सर्वांनी त्याच्याकडे गुंतवणूक केली होती.

Nov 17, 2017, 01:04 PM IST

राज ठाकरेंचा निर्धार पक्का, ठाण्यातील सभा ठिकाण निश्चित!

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 14, 2017, 08:57 PM IST