नागपूर मेट्रो की डान्स बार, धक्कादायक व्हिडिओ आला समोर
नागपूर मेट्रोच्या प्रतिष्ठेला बट्टा लावणारी बातमी पुढे आली आहे.
Jan 21, 2021, 09:06 PM ISTमुंबई । नको ती छमछम । सरकार डान्स बारविरोधात अध्यादेश आणणार
मुंबई | डान्सबार विरोधात अध्यादेश काढणार-मुनगंटीवार Mumbai Government Banned Bar Dancing Due To Larger Public Opinion
Jan 19, 2019, 05:35 PM ISTडान्सबार बंद करण्यासाठी राज्य सरकारची हालचाल
सर्वोच्च न्यायालयाने डान्स बारला अभय दिले असले तरी राज्य सरकार डान्सबार बंद करण्यासाठी सरसावले आहे.
Jan 18, 2019, 04:41 PM ISTमुंबई । डान्सबारबाबत राज्य शासन कठोर, ओळखपत्राची सक्ती
डान्सबारबाबत राज्य शासन कठोर, ओळखपत्राची सक्ती.
महाराष्ट्र विधिमंडळात एकमताने डान्स बार बंदी विधेयक मंजूर झालं आहे. त्याला वेळोवेळी न्यायालयात आव्हान देण्यात आलं. यापूर्वी, २००६ आणि २०१३ला न्यायालयाने डान्स बार बंदी हटवली. त्याविरोधात कायदेशीर बाबींचा आधार घेत राज्य सरकारने डान्स बार सुरू करण्यासाठी नवे नियम जारी केले.
डान्स बारमध्ये जायचंय? वाचा नवा नियम
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही महाराष्ट्रात डान्स बार सुरू करायला राज्य सरकार शक्य तितकी टाळंटाळ करायच्या भूमिकेत आहे. महाराष्ट्र सरकारने त्यासाठी नवे कठोर कायदे लागू करायच्या हालचाली सुरू केल्या आहेत.
Jan 17, 2019, 11:35 PM ISTमुंबई । डान्सबार पुन्हा सुरु : राज्य सरकार बाजू मांडण्यास अपयशी - धनंजय मुंडे
मुंबईसह राज्यामध्ये डान्सबार पुन्हा सुरू करण्याला सर्वोच न्यायालयाने गुरुवारी सशर्त परवानगी दिली आहे. बारबालांना टीप देण्यास परवानगी असली, तरी पैसे उधळण्यास मनाई करण्यात आली आहे. मुंबईमधील डान्सबार संदर्भात महाराष्ट्र सरकारने तयार केलेल्या कायद्याला सर्वोच्च न्यायायलात आव्हान देण्यात आले होते. त्यावरील सुनावणीनंतर न्यायालयाने हा निकाल दिला. हा निर्णय अतिशय दुर्देवी असल्याचे याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी सांगितले.
Jan 17, 2019, 04:55 PM ISTडान्सबार प्रकरणी निकाल येणार, महाराष्ट्राचे लक्ष निकालाकडे
मुंबईतील डान्सबार प्रकरणी गुरुवारी महत्त्वाचा निकाल येणार आहे.
Jan 16, 2019, 10:17 PM ISTबेस्टचा वडाळा डेपो की डान्स बार?
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews
खुल्लम खुल्ला... एकाच रात्री बारबालेवर उधळले लाखो रुपये!
खुल्लम खुल्ला... एकाच रात्री बारबालेवर उधळले लाखो रुपये!
May 24, 2016, 09:59 PM ISTVIDEO : खुल्लम खुल्ला... एकाच रात्री बारबालेवर उधळले लाखो रुपये!
May 24, 2016, 06:46 PM ISTमुंबईत डान्स बारच्या नियमांचे तीन तेरा
मुंबईत डान्स बारच्या नियमांचे तीन तेरा
May 24, 2016, 06:42 PM ISTमुंबईत सात डान्स बारवर पोलिसांचा छापा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 20, 2016, 01:15 PM ISTदोन दिवसांत 8 डान्सबारना परवाने द्या - सुप्रीम कोर्ट
येत्या 12 तारखेपर्यंत 8 डान्सबारना परवाने देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायायलानं राज्य सरकारला दिलेत.
May 10, 2016, 03:52 PM ISTरस्त्यावर भीक मागण्यापेक्षा बारमध्ये डान्स बरा - सुप्रीम कोर्ट
रस्त्यावर भीक मागण्यापेक्षा बारमध्ये डान्स बरा - सुप्रीम कोर्ट
Apr 25, 2016, 03:35 PM ISTरस्त्यावर भीक मागण्यापेक्षा बारमध्ये डान्स बरा - सुप्रीम कोर्ट
डान्स बारवरून सुप्रीम कोर्टानं राज्य सरकारला चांगलंच फटकारलंय. कोर्टानं आदेश दिल्यानंतरही डान्सबारना वेळेत परवाना का दिला जात नाहीये, असा सवाल सुप्रीम कोर्टानं केलाय.
Apr 25, 2016, 01:59 PM IST