डायग्नॉस्टिक सेन्टर

एक्स-रे चेन्जिंग रुममध्ये छुप्या कॅमेऱ्यानं महिलांचं चित्रीकरण!

शॉपिंग मॉलमधल्या चेन्जिंग रुममध्ये कॅमेरे लपवून महिलांचे चित्रीकरणाचे प्रकार अनेकदा उघडकीस आले आहेत. परंतु, आता चक्क एका डायग्नॉस्टिक सेन्टरमध्ये एक्स-रे काढण्यासाठी आलेल्या महिलांचे चेन्जिंग रुममध्ये चित्रीकरण करण्यात आल्याचं धक्कादायक प्रकरण उघडकीस आलंय.

Aug 30, 2013, 03:53 PM IST