डेटा

मोबाईल वापरणाऱ्यांसाठी वाईट बातमी; इतक्या फरकानं महागणार Data Plans

Bharti Airtel आणि Reliance Jio यांच्या वतीनं देशात टेलिकॉम क्षेत्रात प्रगतीची पावलं टाकली जाताना दिसत आहेत. 

Dec 23, 2022, 12:21 PM IST

जिओ गिगाफायबरला टक्कर, ही कंपनी देतेय ४ महिन्यांपर्यंत डेटा फ्री

रिलायन्स जिओ गिगाफायबरला टक्कर देण्यासाठी आता इतर कंपन्यांनी कंबर कसली आहे.

Sep 22, 2018, 11:00 PM IST

इकडे मिळतोय ९५ रुपयात जिओ फोन, ६ महिन्यांसाठी अनलिमिटेड कॉलिंग-डेटा

रिलायन्स जिओनं भारतीय टेलिकॉम क्षेत्रामध्ये धुमाकूळ घातला आहे.

Sep 22, 2018, 10:44 PM IST

बलात्काऱ्यांचा डेटा 'राष्ट्रीय रजिस्ट्री'मध्ये ठेवणार

 डेटाबेस तयार करणारा भारत हा जगातील नववा देश ठरणार आहे. 

Sep 20, 2018, 10:20 AM IST

जिओला टक्कर! एयरटेलची आणखी एक धमाकेदार ऑफर

रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी एयरटेलनं आणखी एक धमाकेदार ऑफर आणली आहे.

Sep 16, 2018, 09:08 PM IST

जिओ गिगाफायबरची जबरदस्त ऑफर, ३ महिने १.१ टीबी डेटा फ्री

रिलायन्स जिओनं ब्रॉडबँड सेवा जिओ गिगाफायबरच्या नोंदणीला १५ ऑगस्टपासून सुरुवात केली आहे.

Aug 19, 2018, 08:51 PM IST

या कंपनीचा ग्राहकांना झटका, इंटरनेट डेटामध्ये कपात

देशातली सगळ्यात मोठी टेलीकॉम कंपनी भारती एअरटेलनं ग्राहकांना झटका दिला आहे.

Jul 2, 2018, 07:45 PM IST

BSNL चा धमाकेदार प्लान, 99 रुपयांत मिळणार 20Mbps स्पीड

पाहा काय आहे हा प्लान

Jun 7, 2018, 11:56 AM IST

जिओ युजर्ससाठी खुशखबर : 8 जीबी डेटा मोफत

जिओ आपल्या युजर्सना ८ जीबी डेटा मोफत देत आहे. 

May 28, 2018, 01:57 PM IST

जिओ धन धना धन : ११२ जीबी डेटा फ्री, फ्री, फ्री

 युजरला ११२ जीबी डेटा मिळणार आहे. हा डेटा ५६ दिवसांपर्यंत वापरता येणार आहे.

Apr 26, 2018, 08:35 PM IST

नमो अॅपवरील डेटा अमेरिकन कंपन्यांना पुरवला - राहुल गांधी

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नमो अॅपवरील डेटा अमेरिकन कंपन्यांना पुरवला जात असल्याचा आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी केलाय. फ्रेंच अभ्यासक इलियट अँडरसन यांनी केलेल्या संशोधनातून ही माहिती पुढं आल्याचं राहुल गांधींनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटलंय.

Mar 26, 2018, 12:24 PM IST

बंगळुरू | नमो अॅपवरील डेटा अमेरिकन कंपन्यांना पुरवला - राहुल गांधी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 26, 2018, 11:13 AM IST

'वीजासाठी कपडे काढता, पण आधारच्या माहितीसाठी समस्या'

आधार कार्डासाठीच्या बायोमेट्रिक्सबद्दल केंद्रीय मंत्र्यानं वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. 

Mar 25, 2018, 06:21 PM IST

फेसबूकवरच्या खासगी माहितीचा गैरवापर झाला, मार्क झुकरबर्गचा माफीनामा

पाच कोटी फेसबुक यूझर्सच्या खासगी माहितीचा गैरवापर झाल्याप्रकरणी फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्गनं माफीनामा सादर केलाय.

Mar 22, 2018, 09:37 PM IST