'काळ्या रिबिन'सहीत गूगलची डॉ. कलाम यांना श्रद्धांजली
गूगलनं आपल्या होमपेजवर एक काळी रिबिन दाखवत 'मिसाईल मॅन' एपीजे अब्दुल कलाम यांना अनोख्या पद्धतीनं आदरांजली अर्पण केलीय.
Jul 30, 2015, 10:33 AM ISTपुणे : डॉ. कलामांना किर्तनांच्या माध्यमातून अखेरचा सलाम
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 29, 2015, 10:39 AM ISTसुंदर किस्सा | डॉ. कलामांनी जेव्हा मुशर्रफना गप्प केलं
जनरल पर्वेज मुशर्रफ हे २००५ साली भारतात आले होते, तेव्हा त्यांनी तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्यासह तत्कालीन राष्ट्रपती डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांच्याशी देखील बातचीत केली होती.
Jul 28, 2015, 06:34 PM ISTडॉ. कलाम माझे फ्रेंड, फिलोसॉफर आणि गुरुही - रघुनाथ माशेलकर
डॉ. कलाम माझे फ्रेंड, फिलोसॉफर आणि गुरुही - रघुनाथ माशेलकर
Jul 28, 2015, 05:24 PM ISTपावसानेही घेतला कलामांसाठी 'एक छोटासा ब्रेक'
डॉ. कलाम यांनी १५ ऑगस्ट २००३ रोजी स्वातंत्र्य दिवसाच्या निमित्ताने सायंकाळी राष्ट्रपती भवनात चहा पार्टी आयोजित केली होती. या पार्टीला कलामांनी ३ हजार लोकांना बोलावलं होतं. ही पार्टी खुल्या मैदानात, म्हणजेच राष्ट्रपती भवनाच्या लॉनवर होती.
Jul 28, 2015, 04:32 PM ISTडॉ. कलामांचं नावही न लिहिता येणाऱ्या अनुष्कावर टीकेची झोड
एखाद्या चुकीबद्दल ट्विटरवासिय कुणालाही सोडत नाहीत... मग तो नेता असो वा सेलिब्रिटी... याचाच प्रत्यय आज अभिनेत्री अनुष्का शर्मा हिला आलाय.
Jul 28, 2015, 04:17 PM ISTराहुल गांधी यांची डॉ. कलाम यांना आदरांजली
राहुल गांधी यांची डॉ. कलाम यांना आदरांजली
Jul 28, 2015, 03:20 PM ISTजेव्हा डॉ. कलाम जवानालाही 'सॉरी' म्हणतात...
डॉ. कलाम यांना हे आयआयएम शिलाँगच्या विद्यार्थ्यांना संबोधित करण्यासाठी जातांना, आयआयएम शिलाँगला पोहोचण्याआधी काय झालं, याचा किस्सा डॉ.कलाम यांच्या सोबत असलेले त्यांचे सल्लागार श्रीजन पाल सिंग यांनी सांगितला आहे.
Jul 28, 2015, 02:55 PM ISTडॉ. कलाम यांचं पार्थिव दिल्ली विमानतळावर दाखल
डॉ. कलाम यांचं पार्थिव दिल्ली विमानतळावर दाखल
Jul 28, 2015, 02:03 PM ISTमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची डॉ. कलाम यांना आदरांजली
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची डॉ. कलाम यांना आदरांजली
Jul 28, 2015, 09:30 AM ISTराजकारण्यांनी ट्विटरवरून डॉ. कलामांना वाहिली श्रद्धांजली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 28, 2015, 09:00 AM IST