तमालपत्र (दालचिनीची पाने) आरोग्यास उपयोगी
तमालपत्रात मोठ्या प्रमाणात अॅंटी-ऑक्सिडेंट आढळून येते.
Jun 12, 2019, 03:44 PM ISTझुरळांंना घराबाहेर ठेवण्यासाठी स्वयंपाकघरातील 'हा'च पदार्थ ठरणार फायदेशीर
झुरळ हा निरूपद्रवी कीटक आहे.
Apr 11, 2018, 09:39 AM ISTघरात तमालपत्र जाळण्याचे हे आहेत भरपूर फायदे
तमालपत्राचा वापर जेवणात केला जातो. भाज्यांचा स्वाद वाढवण्यासाठी तमालपत्राचा वापर केला जातो. मात्र याचा आणखीही एक फायदा आहे.
Mar 16, 2018, 09:51 AM ISTतमालपत्राचे हे फायदे वाचून तुम्हीही हैराण व्हाल
मसाल्यामध्ये तमालपत्राचा वापर प्रामुख्याने केला जातोय. मात्र या तमालपत्राचा मसाल्यांव्यतिरिक्तही आणखी फायदा होतोय. यात अनेक औषधी गुण असतात. तमालपत्राचे सेवन केल्याने पचनासंबंधित विकार दूर होतात.
Dec 24, 2017, 12:18 PM ISTतमालपत्र वापराचे हे आहेत आश्चर्यकारक पाच फायदे
तमालपत्रामध्ये अनेक औषधी गुण आहेत. तमालपत्रात मोठ्या प्रमाणात अॅंटी-ऑक्सिडेंट आढळून येते.
Jan 20, 2016, 04:54 PM IST