तापमानाचा पारा

सूर्यनारायणाचा प्रकोप वाढला, नागपूर आणि चंद्रपुरात पारा ४६ अंशांवर

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

May 20, 2018, 12:53 PM IST

यवतमाळ | यवतमाळमध्ये तापमानाचा पारा ४१ अंशावर

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 3, 2018, 08:23 AM IST

नाशिक | उत्तरेतल्या थंडीने राज्यातील पारा कोसळला

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 8, 2018, 09:28 AM IST

पुढील दोन दिवस ठरणार अधिक तापदायक

पुढील दोन दिवस सर्वांसाठी तापदायक ठरणार आहेत.. राज्यात खास करुन मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, तसेच विदर्भ आणि गोव्यात येत्या दोन ते तीन दिवसांत तापमान 2 ते 3 अंश सेल्सिअसने वाढण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवलीये.. 

Apr 10, 2017, 08:35 AM IST

कल्याण, डोंबिवलीमध्ये तापमानाचा पारा चाळीशी पार

राज्यात सध्या उष्णतेची लाट असल्याचं चित्र आहे. मुंबई वगळता सर्वच महत्त्वाच्या शहरात पाऱ्याने चाळीशीचा पल्ला गाठल्याचं दिसून येतंय. पुणे नाशिक नागपूरमध्ये पाऱ्याने चाळीशी गाठलीय. तर ठाण्यातही तापमान 39 अंशांवर पोहोचलं. 

Mar 27, 2017, 06:20 PM IST

मुंबईचा पारा पुन्हा घसरला

मुंबईत निवडणूकीत प्रचाराचं तापमान वाढत असताना...वातावरणात सुखद गारवा परत आलाय. आज पहाटे उपनगरातलं किमान तापमान 17 अंश नोंदवण्यात आलंय.  

Feb 6, 2017, 10:33 AM IST