दारूचे दुष्परिणाम

दारूचं अतिसेवन करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी

व्यसन तुमच्या आयुष्यातील सर्व बाबींवर आपसूकच परिणाम करत असते. साहजिकच याचा परिणाम वाईट असतो. आर्थिक स्थिती, आरोग्य, नाती अशा सर्वच गोष्टींमध्ये व्यसन ही समस्या बनते. दारू, सिगारेटच्या अतिसेवनामुळे अनेक आजार उद्भवतात. यकृताचे रोग, कर्करोग अशा गंभीर आजारांचा सामना करावा लागतो.

Aug 4, 2016, 03:52 PM IST