सरन्यायाधीश दीपक मिश्रा निवृत्तीआधी या महत्त्वाच्या केसचा निकाल देणार!
भारताचे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या निवृत्तीला आता फक्त १९ दिवस राहिले आहेत.
Sep 3, 2018, 10:02 PM ISTसरन्यायाधीश दीपक मिश्रा यांचा उत्तराधिकारी कोण? सरकारचा सवाल
सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत दीपक मिश्रा हे नाव सुचवू शकतात.
Aug 28, 2018, 05:31 PM ISTउपराष्ट्रपतींनी फेटाळला सरन्यायाधीशांच्या विरोधातला महाभियोग
सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात महाभियोग चालवण्याचं प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयात जाणार आहे. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंनी प्रस्ताव फेटाळल्यानं या निर्णयाला विरोधक सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार आहेत. त्यामुळे सरन्यायाधीशांविरोधातच सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याची वेळ विरोधकांवर आलीय. सरन्यायाधीशांविरोधात विरोधीपक्षांनी लावलेले सर्व आरोप चुकीचे असल्याचं उपराष्ट्रपतींच्या आदेशात म्हटलंय.
Apr 23, 2018, 08:34 PM ISTम्हणून सरन्यायाधिशांविरोधातल्या महाभियोगावर मनमोहन यांची सही नाही
विरोधी पक्षांनी सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याचा निर्णय घेतला आहे.
Apr 20, 2018, 08:19 PM ISTसरन्यायाधिशांविरोधातला महाभियोग मंजूर होणं शक्य आहे?
विरोधी पक्षांनी सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याचा निर्णय घेतला आहे
Apr 20, 2018, 07:30 PM ISTसरन्यायाधीशांच्या विरोधात विरोधी पक्षांची महाभियोगाची नोटीस
विरोधी पक्षांकडून सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात महाभियोग प्रस्ताव
Apr 20, 2018, 01:39 PM ISTखटले वाटपाचा अधिकार सरन्यायाधीशांनाच : सर्वोच्च न्यायालय
देशाचे सरन्यायाधीश सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधाशींच्या यादीतले पहिले न्यायाधीश आहेत. खंडपीठ नेमणे आणि त्यांचे खटले सोपवण्याचे अधिकार सरन्यायाधीशांनाच आहेत असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे.
Apr 11, 2018, 05:27 PM ISTसरन्यायाधीश दीपक मिश्रांविरोधात काँग्रेसचा महाभियोग प्रस्ताव
देशाचे सरन्यायाधीश दीपक मिश्रांविरोधात महाभियोग चालवण्याची तयारी काँग्रेसनं सुरू केली आहे. त्यासाठी विरोधी पक्षांच्या खासदारांकडे प्रस्तावाचा मसुदा पाठवण्यात आला आहे. या मुद्दयावर लालू यादवांची राजद, दक्षिणेतील द्रमुक आणि डाव्या पक्षाच्या 15 खासदरांनी मसुद्यावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत.
Mar 28, 2018, 10:58 AM ISTन्या. लोया प्रकरण: 'न्यायालयाला 'मासळी बाजार' करू नका'; कोर्टाने वकीलाला झापले
न्यायमूर्ती लोया यांच्या मृत्यूप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावनी दरम्यान दोन्ही पक्षाच्या वकीलांना 'न्यायालयाचा मच्छी बाजार करू नका' अशा कडक शब्दात समज देत न्यायालयाने आपला संताप व्यक्त केला.
Feb 6, 2018, 08:00 AM ISTनवी दिल्ली | न्या. लोया प्रकरणी दीपक मिश्रा यांच्या बेंचसमोर सुनावणी
CJI Dipak Mishra's Bench To Hear Judge Loya Case On Monday
Jan 22, 2018, 12:23 PM ISTलोयांच्या मृत्यूप्रकरणी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
न्यायमूर्ती लोयांच्या मृत्यूप्रकरणी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्यासमोर ही सुनावणी होणार आहे.
Jan 22, 2018, 08:29 AM ISTCJI दीपक मिश्रा करणार न्यायाधीश लोया मृत्यू प्रकरणाची सुनावणी
न्यायाधीश बृजगोपाल हरिकिशन लोया यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाची सुनाणी चीफ जस्टिस दीपक मिश्रा स्वत: करणार आहेत.
Jan 20, 2018, 04:44 PM ISTआता न्यायाधीश अरूण मिश्रा करणार नाही लोया प्रकरणाची सुनावणी?
सीबीआय न्यायाधीश बीएच लोया यांच्या मृत्युप्रकरणी त्यांच्या कुटुंबियांनी भलेही त्यांचा मृत्यु नैसर्गिक असल्याचे मानले असले तरीही हा मुद्दा नेहमीच चर्चेत राहिलाय.
Jan 17, 2018, 09:02 AM ISTनवी दिल्ली- सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांची पत्रकार परिषद
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 12, 2018, 04:09 PM ISTदीपक मिश्रा होणार देशाचे मुख्य न्यायाधीश
सरकारनं मंगळवारी न्यायमूर्ती दीपक मिश्रा यांना पुढचे मुख्य न्यायाधीश पदावर नियुक्तीला मंजुरी दिलीय.
Aug 8, 2017, 11:29 PM IST