दीप्ती सारना अपहरण प्रकरणी ५ अटकेत
स्नॅपडील कर्मचारी दीप्ती सारनाच्या अपहरण प्रकरणी पोलिसांननी पाच आरोपींना अटक केली आहे. या संदर्भात पोलीस आज संपूर्ण प्रकरणाचा खुलासा करू शकतात.
Feb 15, 2016, 10:32 AM ISTदीप्तीच्या अपहरणामागचं सत्य, तिच्याच तोंडून
स्नॅपडील या शॉपिंग वेबसाईटमध्ये काम करणारी सॉफ्टवेअर इंजिनिअर दीप्ती सरन 36 तासानंतर आपल्या घरी सुखरुप परतली
Feb 13, 2016, 05:32 PM ISTचार तरुणांनी अपहरण केले आणि डोळ्यावर पट्टी बांधली : दीप्ती सारना
वैशाली मेट्रे स्टेशनवरुन घरी जात असताना माझे चार तरुणांनी अपहरण करताना डोळ्यावर पट्टी बांधली, अशी माहिती बेपत्ता इंजिनिअर दीप्ती सारना हिने दिलेय.
Feb 12, 2016, 03:34 PM ISTगायब झालेली इंजिनिअर दीप्ती सारना घरी पोहोचली रिकाम्या हाती
उत्तर प्रदेशमधील वैशाली मेट्रो स्टेशनवरुन गायब झालेली स्नॅपडीलचे कर्मचारी इंजिनिअर दीप्ती सारना आपल्या घरी सुखरुप पोहोचली. मात्र, ती रिकाम्या हाती.
Feb 12, 2016, 12:14 PM ISTगायब झालेली इंजिनिअर दीप्ती सारनाचा फोन, मी सुखरुप आहे!
इंजिनिअर दीप्ती सारना अचनाक बेपत्ता झाली होती. मात्र, तिनेच आपल्या कुटुंबीयांना फोन करुन सांगितले, मी सुखरुप आहे.
Feb 12, 2016, 09:36 AM IST