बापरे! नांदेडमध्ये पिण्याच्या पाण्यातून 200 हून अधिक पाण्यातून विषबाधा... आता पाणीही नाही प्यायचं?
नांदेडमध्ये उद्भवलेल्या या परिस्थितीमुळे आरोग्य यंत्रणा गावात तळ ठोकून आहे. नेमकं काय झालं मध्यरात्री....
Sep 28, 2024, 09:31 AM ISTदापोलीत दूषित पाण्याने ३४ जणांना डेंग्यू, अतिसाराची लागण
महाराष्ट्र राज्यात दुष्काळी परिस्थिती असताना कोकणात देखील पाण्याची टंचाई जाणवत आहे. जिल्ह्यातील दापोलीतील हर्णे आणि पाजपंढरी येथे दूषित पाण्यामुळे ३४ जणांना डेंग्यू, अतिसाराची लागण झाली आहे.
May 11, 2019, 06:21 PM ISTदूषित पाण्यामूळे एकाच गावातले ६४ जण दगावले
आतापर्यंत ६४ जणांचा मृत्यू झाल्याचे जिल्हा प्रशासनातर्फे सांगण्यात येत आहे.
Jun 18, 2018, 11:36 AM ISTनद्यांच्या प्रदूषणावरुन राज्य सरकारला दणका
स्थानिक स्वराज्य संस्था आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नाकर्तेपणामुळं या नद्यांचे कसे नाले झाल्याचे वास्तव समोर आले आहे.
Nov 18, 2017, 09:05 PM ISTनागपूर | ८ दिवसांपासून दूषित पाण्याचा पुरवठा
Nagpur From Last 8 Days Dirty Water Supply By Palika
Nov 16, 2017, 07:35 PM ISTऔरंगाबाद | छावणी भागात दूषित पाण्याचा पुरवठा, गॅस्ट्रोची लागण
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 16, 2017, 07:25 PM ISTसांगलीकरांच्या माथी कृष्णेचंच दूषित पाणी
सांगलीकरांच्या माथी कृष्णेचंच दूषित पाणी
Dec 27, 2015, 07:55 PM ISTसांगलीकरांच्या माथी कृष्णेचंच दूषित पाणी
शुद्ध आणि पुरेसं पिण्याचं पाणी मिळावं यासाठी सांगलीकर अनेक वर्षांपासून मागणी करत आहेत. मात्र पालिका सत्ताधा-यांच्या निष्क्रियतेमुळे आजही ती मागणी पूर्ण होऊ शकलेली नाही.
Dec 27, 2015, 07:44 PM ISTझी मीडियाचा दणका : खिमाजी आश्रमशाळेतल्या गैरप्रकाराची चौकशी
खिमाजी आश्रमशाळेतल्या गैरप्रकाराची चौकशी
Apr 13, 2015, 09:01 PM ISTदूषित पाण्यानं विद्यार्थ्याचा मृत्यू
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 13, 2015, 12:27 PM ISTआश्रमशाळेतील दूषित पाण्यामुळे एका विद्यार्थ्याचा मृत्यू
आश्रमशाळेतील दूषित पाण्यामुळे एका विद्यार्थ्याचा मृत्यू
Apr 12, 2015, 08:11 PM ISTरत्नागिरी : खेडात दूषित पाण्यामुळे ४० लोकांची प्रकृती खालावली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 17, 2015, 01:18 PM ISTमुंबईकरांनो डोळ्यांची काळजी घ्या!
पावसाळा त्यात साथीच्या रोगांची लागण, हे समीकरण काही नवं नाही. पण मुंबईकरांनो सध्या सावध राहा आणि आपल्या डोळ्यांची काळजी घ्या. कारण मुंबईत डोळ्यांची साथ सुरू आहे.
Aug 2, 2013, 12:39 PM ISTव्हॉट्सअॅपने सोडवला दूषित पाण्याचा प्रश्न!
शिवडीमधल्या नागरिकांनी सोशल मीडियाचा योग्य वापर करत दुषित पाण्याचा प्रश्न चुटकीसरशी सोडवलाय. व्हॉटसअपवर फोटो टाकताच लगेचच दुषित पाण्याचा प्रश्न सुटला.
Jul 8, 2013, 06:35 PM ISTमुंबईत दूषित पाण्याचा पुरवठा
मुंबईतल्या माझगाव, भायखळा परिसरात गेल्या मंगळवारपासून दुषित पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतोय. इथल्या नागरिकांनी महापालिका प्रशासनाकडं वारंवार तक्रार करुनही कुठलीही दखल घेतलेली नाही.
Jun 23, 2013, 08:34 PM IST