दृष्टी

उंची तब्बल 7 फूट 2 इंच, दिसणं कमी झालं.. धक्कादायक कारण समोर, विचित्र आजाराने घेरलं ....

लखनऊच्या लोहिया रुग्णालयात एका रुग्णाची उंची वाढल्यामुळे गाठ काढण्यासाठी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. या गाठीमुळे रुग्ण 7 फूट 2 इंच उंच झाला आहे. डॉक्टरांनी सांगितले की, ट्यूमर खूपच लहान होता, परंतु कालांतराने ग्रंथींमधील वाढ हार्मोन्स वाढले आणि रुग्णाची उंची वाढली.

Nov 17, 2023, 05:27 PM IST

काश्मीरमधील चिमुरडी आरजू जानला मिळाली नागपुरात नवी दृष्टी

आरजू जान. काश्मीरच्या अनंतनागमधील पाच वर्षीय चिमुरडीला जन्मापासूनच दृष्टीदोष. तिच्यावर निःशुल्क उपचार झालेत आणि तिची दृष्टी सामान्य झाली.

Jan 12, 2019, 04:10 PM IST

डॉक्टर चुकीमुळे गेली 60 लोकांची दृष्टी , मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश

अमृतसरमध्ये ६० वर्षांपेक्षा अधिक वयाच्या ६० लोकांवर गुरुवारी गुरुदासपूरच्या घुमान गावात आयोजित शिबिरात डोळ्यांवर शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र, याचा फटका या लोकांना बसला. त्यांची दृष्टीच गेली.

Dec 6, 2014, 01:52 PM IST

दृष्टीहीन लोकांसाठी नवी कर्ण'दृष्टी'!

आता दृष्टीहीन व्यक्तीही जग बघू शकतात. मात्र डोळ्यांनी नव्हे तर कानांनी. खरचं ही किमया घडणार आहे. शास्त्रज्ञांनी अशा प्रकारचे उपकरण बनवण्याचा दावा केलाय ज्यामुळे दृष्टीहीन व्यक्ती त्यांच्या कानांनी बघू शकतील.

Jul 10, 2013, 03:53 PM IST