धक्कादायक! मनोभावे पूजाअर्चा करूनही देवी प्रसन्न होत नाही, म्हणून पुजाऱ्यानं मूर्तीसमोरच स्वत:ला संपवलं
Indian News : वाराणासीतून एक भयंकर प्रकार समोर आला असून, या अंधश्रद्धेच्या प्रकरणामुळं सध्या अनेकांच्याच पायाखालची जमीन सरकली आहे.
Dec 11, 2024, 08:31 AM IST
देवपूजेच्या घंटीवर कोणत्या देवतेची प्रतीमा असते आणि का?
पूजेसाठी वापरात येणारी घंटीसुद्धा त्यातलीच एक.
Nov 12, 2024, 02:23 PM IST
अक्का आणणार देवाच्या आयुष्यात आणखी एक डॉली??
डॉक्टर डॉनमध्ये प्रेमाची परिक्षा पाहिली जातेय
Oct 29, 2020, 12:33 PM IST#MahaShivratri : बारा ज्योतिर्लिंग ठिकाणी भाविकांचा ओघ
पाहा भक्तिचा अलोट जनसागर.....
Feb 21, 2020, 07:43 AM IST#MahaShivratri शंभो शंकरा! देशभरात महाशिवरात्रीचा उत्साह
शिवमंदिरांमध्ये भाविकांच्या रांगा
Feb 21, 2020, 07:27 AM IST'या' मंदिरात दिला जातो मटण बिर्याणीचा प्रसाद
पाहा नेमकं कुठे आहे हे मंदिर ....
Feb 18, 2020, 03:11 PM ISTवाढत्या प्रदूषणामुळे देवालाही चढवला मास्क
प्रदूषणाचा त्रास फक्त नागरिकांनाच नाही तर आता मंदिरातील मूर्तींनाही होत आहे.
Nov 7, 2019, 12:02 PM ISTअमरनाथ यात्रेदरम्यान श्रद्धाळूंचा जवानांना सलाम
काही दिवसांपूर्वीच सुरु झालेल्या अमरनाथ यात्रेकरता हजारो भाविकांची पावलं ही पवित्र अमरनाथ गुहेच्या दिशेने वळू लागली आहेत.
Jul 7, 2019, 12:04 PM ISTHappy Easter 2019 : ...म्हणून साजरा केला जातो ईस्टर संडे
देशभरात ईस्टर संडेच्या शुभेच्छांना उधाण, विविध ठिकाणच्या चर्चमध्ये गर्दी
Apr 21, 2019, 07:22 AM IST२५० वर्षे प्राचीन २ लाख किंमतीचा 'देव' चोरला
आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण व्हाव्यात म्हणून एका बाजुला भाविक मंदिरात देवापुढे गर्दी करतात तर दुसरीकडे काही भामटे देव चोरायलाही कमी करत नाही. अशीच एक घटना श्रीगोंदे शहराच्या नवीपेठेत समोर आली आहे. तिथे असलेल्या जैन मंदिरातील तीर्थशंकर पाश्वनाथ दिगंबर भगवानाची मुर्ती चोरी करण्यात आली आहे. २५० वर्षापूर्वीची प्राचीन मूर्ती अशी याची ओळख होती. या चोरांना पोलिसांनी जेरबंद केले आहे. देवाची मुर्ती चोरणाऱ्या भामट्यांना देवाच्या दरबारी काय शिक्षा मिळणार हे देवचं जाणे अस या घटनेनंतर म्हटले जात आहे.
Aug 13, 2017, 08:28 AM ISTदेवांच्या फोटोंबाबतच्या परिपत्राकामुळे शिवसेना नाराज
शासकीय कार्यालयमधून देवादिकांचे फोटो काढण्याच्या परीपत्रकामुळे शिवसेना नाराज झाली आहे
Jan 25, 2017, 04:40 PM ISTदेवासोबत व्यवहार करण्यासाठी डिमॅट अकाऊंट
उज्जैनमधील महाकाल मंदिराचेही डीमॅट अकाऊंट सुरू करण्यात येणार आहे. त्या अकाऊंटद्वारे जगभरातील भाविकांना महाकाल मंदिरात शेअर दान करता येणार आहेत.
Jun 14, 2016, 05:21 PM ISTअॅमेझॉनविरोधात नेटीझन्सची मोहीम
वस्तूंची ऑनलाईन विक्री करणाऱ्या अॅमेझॉन या वेबसाईटवर बहिष्कार टाकण्यासाठी सोशल नेटवर्किंगवर मोहीम सुरु झाली आहे.
Jun 6, 2016, 07:05 PM ISTगेल्या १० वर्षांत भारतातील धार्मिक स्थळांतील भीषण दुर्घटना
मुंबई : केरळमधील कोल्लम इथल्या मंदिरात रविवारी सकाळी लागलेल्या आगीत जवळपास १०० जणांचा मृत्यू झाला.
Apr 10, 2016, 04:53 PM ISTहॉलिवूडच्या सुपरहिरोंना आता श्रीरामांचं आव्हान
मुंबई : सूर्य आणि चंद्र अस्तित्वात असेपर्यंत जी महाकाव्ये या पृथ्वीतलावर जिवंत राहतील असा ज्यांना ब्रह्मदेवाचा आशीर्वाद आहे ती महाकाव्ये म्हणजे रामायण आणि महाभारत.
Mar 15, 2016, 05:24 PM IST