नंबर ४

वनडेमध्ये नंबर ४ वर खेळण्यासाठी, हे दोन युवा फलंदाज

शुभमन गिल (Shubman Gill) किंवा श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) या जागेवर फिट होऊ शकतात किंवा नाही? दोन्ही फलंदाज सध्या टीमइंडिया सोबत वेस्टइंडिज दौरा करत आहेत. 

Jul 19, 2019, 08:36 PM IST

पंत पुन्हा फ्लॉप, भारताची अयशस्वी 'प्रयोगशाळा'; वर्ल्ड कप संभ्रमातच

वर्ल्ड कप आधीची शेवटची सीरिज म्हणून ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या २ वनडे आणि ५ टी-२० मॅचमध्ये भारतीय टीमची प्रयोगशाळा झाली होती.

Mar 13, 2019, 09:00 PM IST