नवी दिल्ली । नीरव मोदीचा घोटाळा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पहिली प्रतिक्रिया
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 24, 2018, 02:07 PM ISTनीरव मोदीचा घोटाळा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पहिली प्रतिक्रिया
पंजाब नॅशनल बँकेतील ११,४०० कोटींचा गैरव्यवहार उघड झाल्यानंतर एका आठवड्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याप्रकरणावर आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. जनतेचा पैसा लुटणाऱ्यांना सरकार माफ करणार नाही.
Feb 24, 2018, 07:31 AM ISTतुमची फसवणूक झाली नाही ना! नीरव मोदीने दागिन्यात असे गंडवले
तुम्ही हिऱ्यांचे दागिने घेतले असतील तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी. तुम्ही गितांजली डायमंडसमधून हिऱ्यांचे दागिने घेतले असतील, तर तुमची फसवणूक झालेय नक्की.
Feb 21, 2018, 02:36 PM ISTपंजाब बँक घोटाळा : मोठे मासे गजाआड, जिंदाल याला अटक
पंजाब नॅशनल बँकच्या अपहाराप्रकरणी आता मोठे मासे गजाआड व्हायला सुरूवात झालीय.
Feb 21, 2018, 11:29 AM ISTनीरव मोदीची रायगडातील मालमत्ता जप्त, सीबीआयची कारवाई
तालुक्यातील किहीम येथील नीरव मोदी यांचा आलिशान बंगला, महेंद्र रेस्ट्रॉन व स्कॉर्पियो या दोन गाड्या व सर्व मालमत्ता मुबंई येथील सीबीआय टीमने जप्त केली आहे.
Feb 21, 2018, 09:01 AM ISTपंजाब बॅंक घोटाळा : अरुण जेटलींनी अखेर मौन सोडले
पीएनबी गैरव्यवहाराबाबत केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी अखेर मौन सोडले. रिझर्व्ह बॅंकेला अप्रत्यक्षपणे फटकारले. बँकिंग व्यवस्थेची फसवणूक करणाऱ्यांना सरकार सोडणार नाही, असा इशारा जेटली यांनी दिलाय.
Feb 21, 2018, 08:36 AM ISTनीरव मोदीच्या कंपनीचा सीएफओ अंबानीसह आणखी ५ जण अटकेत
नीरव मोदीच्या फायरस्टार डायमंड कंपनीचा सीएफओ विपुल अंबानीसह आणखी ५ जणांना अटक करण्यात आली आहे.
Feb 21, 2018, 07:51 AM ISTघोटाळा करुन परदेशात पळालेल्या नीरव मोदीच्या उलट्या बोंबा
पंजाब नॅशनल बँकेला ११ हजार ४०० कोटींचा चुना लावून देशाबाहेर पळालेल्या नीरव मोदीने आता उलट्या बोंबा मारायला सुरुवात केली.
Feb 20, 2018, 07:51 AM ISTपंजाब बॅंक घोटाळा : मोदी, चोकसीचे पासपोर्ट निलंबित
११ हजार ४०० कोटी रुपयांच्या पंजाब बॅंक घोटाळाप्रकरणी सीबीआय आणि ईडीचे छापे सुरूच आहेत. मुंबईसह पुणे, जयपूर, सूरत, हैदराबाद आणि कोयंबतूरमध्ये असलेल्या नीरव मोदी आणि मेहूल चोकसीच्या घरं आणि दुकानांवर शुक्रवारी छापे टाकण्यात आले.
Feb 17, 2018, 03:15 PM IST'पीएनबी' अपहार : बँकेच्या निवृत्त अधिकाऱ्यासह दोघांना अटक
पंजाब नॅशनल बॅंक घोटाळा प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. त्यांना आज न्यायालयात करणार हजर करण्यात येणार आहे. दरम्यान, याआधी हिरे व्यापारी नीरव मोदी परदेशात पळून गेलाय.
Feb 17, 2018, 12:53 PM IST