पवन कल्याण

सलमान खाननंतर आंध्र प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी, गुन्हा दाखल

बॉलिवूड अभिनेता सलमान खाननंतर आता आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Dec 10, 2024, 01:50 PM IST

Tirupati : 'प्रायश्चित करणार आणि 11 दिवसांनंतरच…', तिरुपती लाडूंवरील वादावर पवन कल्याण यांचा पवित्रा

तिरुपति मंदिरात लाडूवरुन वाद निर्माण झाला आहे. यावर आंध्रप्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी दुःख व्यक्त केलंय. यामुळे पुढचे 11 दिवस महत्त्वाचे ठरणार आहे. 

Sep 22, 2024, 09:21 AM IST

PHOTO : 3 लग्न, 4 मुलं अन् 2 घटस्फोट... आंध्रप्रदेश गाजवणाऱ्या पवन कल्याणची एक पत्नी रशियन, एकीला दिलीये 5 कोटींची पोटगी

Pawan Kalyan Controversial Married Life : साऊथचा सुपरस्टार पवन कल्याण हे आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री झाले आहेत. पवन कल्याण हे चिरंजीवी याचा भाऊ असून त्यांची लव्ह लाइफ खूप चर्चेत आहे. 

Jun 14, 2024, 04:02 PM IST

'मला चित्रपटगृहात राष्ट्रगीत सुरु असताना उभं राहायला आवडत नाही'

अभिनेत्याने स्पष्ट केली त्याची भूमिका 

Mar 11, 2019, 12:23 PM IST

बहुप्रतिक्षित गाणं "गोपाला गोपाला"चा व्हिडीओ

दक्षिण भारतासह संपूर्ण देशात ज्या गाण्याच्या व्हिडीओची प्रतिक्षा होती, ती आता संपलीय, गोपाला गोपाला हे गाणं अत्यंत लोकप्रिय झालं आहे. 

Feb 11, 2015, 11:43 AM IST