मुंबईकरांनी थकवली कोट्यवधी रुपयांची पाणीपट्टी, खासगी सोसायट्यांचा आकडा ऐकून बसेल धक्का
Mumbai News : मुंबईकरांनी मोठ्या प्रमाणात पाणीपट्टी बिलांची रक्कम थकवली असल्याने पाणीपुरवठा कामावर परिणाम होण्याची शक्यता आहे. थकबाकीचा आकडा कोट्यवधी रुपयांच्या घरात असून खाजगी सोसायट्यांचा आकडा ऐकून तुम्ही हैराण व्हाल.
Feb 12, 2024, 10:15 AM ISTवर्षा बंगल्याचं पाणी बिल थकलं नसल्याचं मुंबई महापालिकेचं स्पष्टीकरण
मुंबई महापालिकेचं स्पष्टीकरण
Dec 14, 2020, 07:46 PM ISTसरकारी देणी भरण्यासाठी वापरा ५००, १००० च्या नोटा
तुमची वीज बिल, लाईट बिल, पाणी बिल, प्रॉपर्टी टॅक्स आणि इतर सरकारी देणी बाकी असतील तर यासाठी तुम्ही तुमच्याकडे असणाऱ्या ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा तुम्ही काही दिवस वापरू शकणार आहात.
Nov 10, 2016, 03:51 PM ISTदुष्काळग्रस्त लातूरला पाणी पोहोचविण्याचे ४ कोटींचे बिल
राज्यात दुष्काळाची स्थिती आहे. तसेच भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. दुष्काळग्रस्त लातूरला पाणी पोहोचवण्यासाठी रेल्वेने चक्क ४ कोटी रुपयांचे बिल हातावर टेकवलेय. जिल्हाधिकाऱ्यांना रेल्वेने हे बिल पाठविले आहे.
May 12, 2016, 07:59 PM ISTएमआयडीसीतील कंपन्यांकडे 23 कोटींची पाणी बिलाची थकबाकी
दारू कंपन्या दुष्काळामुळे बंद करण्याची मागणी होत असतानाच आता या कंपन्यांकडे एमआयडीसीची पाण्याची तब्बल 23 कोटींची थकबाकी असल्याचं समोर आलंय. 2005पर्यंत सर्व कंपन्यांना समान दरानं पाणीपुरवठा होत होता. त्यानंतर पाटबंधारे विभागानं पाणी कच्चा माल म्हणून वापरणा-या कंपन्या आणि इतर कंपन्यांच्या पाणीदरात वाढ केली. याआधी 10 रुपयात 1 हजार लीटर पाणी मिळत होतं. तेच 2005 साली 44 रुपये 60 पैसे या दराने दिलं जावू लागलं. त्यानंतर कंपन्यांनी आरडाओरड सुरू केली.
Apr 21, 2016, 08:16 PM ISTएमआयडीसीतील कंपन्यांकडे 23 कोटींची पाणी बिलाची थकबाकी
एमआयडीसीतील कंपन्यांकडे 23 कोटींची पाणी बिलाची थकबाकी
Apr 21, 2016, 07:58 PM ISTझी हेल्पलाइन : नागपुरात सदोष मीटरमुळे भरमसाठी पाण्याची बिल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 3, 2015, 09:01 PM IST