पोटात

पोलिओ लस देताना बाळाच्या पोटात गेला प्लास्टिकचा तुकडा

प्राथमिक आरोग्य केंद्रावर घडली घटना 

Feb 1, 2021, 08:19 PM IST

महिलेच्या पोटातून काढला ११ किलोचा ट्यूमर

चेंबूर येथील झेन मल्टीस्पेशालिटी रूग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया

Sep 20, 2020, 06:23 PM IST

भुकेने बेशुद्ध व्यक्तीच्या पोटात मिळाले ३ कोटी

 दिल्लीच्या लाजपतनगर भागात रस्त्यावर बेशुद्ध पडलेल्या व्यक्तीच्या इलाजासाठी हॉस्पिटलमध्ये अॅडमीट करण्यात आले. त्यावेळी स्कॅनिंगनंतर लक्षात आले की त्याच्या पोटात कॅप्सुलचे पॅकेट आहेत. विशेष म्हणजे या पॅकेटमध्ये ९५ कॅप्सुल हेरॉइनच्या आहे. खुल्या बाजारात याची किंमत तीन कोटी रुपये आहे. 

May 14, 2015, 03:34 PM IST

व्हिडिओ : आईच्या पोटात पाहायला मिळाला अद्भूत नजारा!

आईच्या पोटात असलेल्या अर्भकाच्या हलक्याशा हालचालींनीही आईच्या अंगावर रोमांच उभे राहतात. पण, हेच अर्भक आईच्या पोटातच असताना गाण्याच्या तालावर टाळ्या वाजवताना पाहायला मिळालं तर... 

Apr 3, 2015, 08:37 AM IST