पोर्नोग्राफी

पोर्नोग्राफी: राज कुंद्रा-प्रदीप बक्षी यांच्यातील धक्कादायक व्हॉट्सअ‍ॅप चॅट उघड

राज कुंद्रा यांच्या अडचणी वाढण्याच्या शक्यता

Jul 20, 2021, 04:12 PM IST

चाईल्ड पॉर्नोग्राफी रॅकेट : सीबीआयचा खुलासा व्हाट्सअॅप ग्रुपमध्ये ४० देशांचे ११९ लोक

सीबीआय चौकशीत पुढे आले आहे की, मोबाईलवरील व्हॉट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून चाईल्ड पोर्नोग्राफी रॅकेट चालत असून, त्यात ४० देशांतील सुमारे ११९ लोक सहभागी आहेत. धक्कादायक असे की यात सर्वाधीक भारतीय लोक तर, त्यानंतर पाकिस्तान, अमेरिकेसह इतर देशांच्या लोकांचा समावेश आहे.

Mar 13, 2018, 10:34 PM IST

सनी लियॉनीविरुद्ध पोलीस तक्रार,पोर्नोग्राफीचा प्रचार केल्याचा आरोप

 सामाजिक कार्यकर्ता एमी एका एनोच मोसेने ही तक्रार दाखल केली आहे. 

Feb 11, 2018, 05:48 PM IST

सायबर पॉर्न मुकाबल्यासाठी पोलिसांचे नवे अस्त्र - USB स्टिक

भारतीयांमध्ये पॉर्न पाहण्याची सवय वाढत आहे ही चिंतेची बाब आहे. पॉर्न पाहण्याच्या व्यसनाने काही मनोवैज्ञानिक आजार होत आहेत, दरम्यान आता दिल्ली पोलिसांनी सायबर क्राईम आणि पॉर्नोग्राफीविरोधात लढण्यासाठी कंबर कसली आहे. 

Jan 28, 2016, 04:27 PM IST

भारतीय पुरूषांची सेक्सच्या लालसेमुळे हिंसात्मक सायबर पॉर्नमध्ये वाढ

केंद्रीय अन्वेषण ब्युरोने एक धक्कादायक बाब पॉर्न व्हि़डिओसंदर्भात उघड केली आहे. भारतीय पुरूषांची काम पिपासू आणि लालसेमुले हिंसात्मक सायबर पॉर्नची वाढ झाली आहे. मीडियामध्ये आलेल्या काही रिपोर्टनुसार सीबीआयने गुरूवारी सुप्रीम कोर्टात सांगितले की, सध्याच्या व्यवस्थेत हिंसात्मक पॉर्नला बंद करणे खूप अवघड काम आहे. 

Oct 9, 2015, 03:37 PM IST

इंटरनेटवर पॉर्नही तो जादा बिकता है!

कोणत्याही सार्वजनिक साइटवर कमी कपड्यातील स्त्रिया पाहिल्यावर आरडाओरड करणारे मात्र इंटरनेटवर सफर करताना सर्वाधिक सर्च पोर्नोग्राफी करतात हे एका संशोधनातून समोर आले आहे. एकूण सर्चच्या ३० टक्के वाटा हा एकट्या एका पोर्नोग्राफी साइटने बळकावला आहे, हा फेसबुक आणि गुगलपेक्षाही अधिक असल्याचे एका संशोधनातून पुढे आले आहे.

Apr 10, 2012, 08:21 PM IST