कर्नाटकचा रणसंग्राम- नेते, सेलिब्रेटी, खेळाडूंनी बजावला मतदानाचा हक्क
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
May 12, 2018, 01:42 PM ISTबंगळूर I रामजन्मी भूमी बाबरी मशिद प्रकरणावर कोर्टाबाहेर तोडगा निघण्याची परिस्थिती
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 9, 2018, 07:05 PM ISTभारतीय मोबाईलवर व्यतीत करतात 'इतके' तास !
बंगळूर : सतत मोबाईलवर असल्याची घरातल्यांची तक्रार खरी ठरवणारी माहिती समोर आली आहे. स्मार्टफोनवर अॅक्टिव्ह असणारे भारतीय युजर्स दिवसातील ४ तास मोबाइल अॅपवर असतात, अशी माहिती पुढे आली आहे.
Sep 7, 2017, 08:29 PM ISTलेडीज स्पेशल: गोल्फ कोर्स आदिती अशोकचा झंझावात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 1, 2016, 05:22 PM ISTबंगळूर: बंगळूरुमध्ये जनजीवन हळूहळू पुर्वपदावर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 14, 2016, 02:34 PM ISTमुसळधार पावसामुळे दिल्ली, गुडगाव, बंगळूर, हैदराबाद तुंबले
बंगळूर, हैदराबादसह दिल्लीलगतच्या परिसरात मुसळधार पाऊस झाला, यामुळे ट्रॅफिक जॅमचा सामना वाहन चालकांना करावा लागला. नदीनाल्यांवरील अतिक्रमणामुळे देशातील प्रमुख शहरांमध्ये तात्काळ पूर येण्याचं प्रमाण वाढलं आहे.
Jul 29, 2016, 07:46 PM ISTज्येष्ठ गायक मन्ना डे रूग्णालयात
ज्येष्ठ गायक मन्ना डे यांना बंगळूरमध्ये एका रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या छातीत दुखू लागल्याने तात्काळ रूग्णालयात दाखल केले.
Jun 9, 2013, 01:29 PM ISTसिद्धरामय्या कर्नाटकचे २२वे मुख्यमंत्री
कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदी काँग्रेस नेते सिद्धरामय्या यांनी आज अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर शपथ घेतली. ते राज्याचे २२ वे मुख्यमंत्री आहेत.
May 13, 2013, 01:53 PM IST....आणि शाहरूख हसला
कोलकाता नाइटर रायडर्सला विजय मिळाला आणि चेहऱ्यावरील मावळेलं हसू पुन्हा टीमचा मालक शाहरूख खानच्या चेहऱ्यावर दिसून आले. गौतम गंभीरची खेळी आणि कधी नव्हती ती लक्ष्मीपती बालाजीची धडकी भरवणारी गोलंदाजी यांच्या जोरावर बंगळूरवर कोलकाता नाइटर रायडर्सला विजय मिळवता आला.
Apr 11, 2012, 01:57 PM ISTकर्नाटकाचे शिक्षणमंत्री आचार्य यांचं निधन
कर्नाटकाचे शिक्षणमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते व्ही. एस. आचार्य (७२) यांचे एका कार्यक्रमातच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.
Feb 14, 2012, 11:08 PM ISTआयपीएल खेळाडूंचा फेब्रुवारीत लिलाव
इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) पाचव्या सत्रासाठी बंगळूरमध्ये खेळाडूंचा लिलाव होईल. हा लिलाव चार फेब्रुवारीला होणार असल्याचे आयपीएलचे अध्यक्ष राजीव शुक्ला यांनी सांगितले.
Jan 27, 2012, 11:30 AM ISTबंगळूरमध्ये धावणार 'आपली मेट्रो'
कोलकाता, दिल्ली पाठोपाठ आता आयटी शहर म्हणून ओळख असलेल्या बंगळूरमध्ये 'नम्मा मेट्रो' (आपली मेट्रो ) च्या पहिल्या टप्प्याचं उदघाटन करण्यात आलं.
Oct 20, 2011, 10:08 AM IST