बडवे

राजकीय नेत्यांकडून बडव्यांचा अपमान, समाजाने घेतली कठोर भूमिका

Badave Community: राजकीय व्यक्ती स्वत:च्या स्वार्थासाठी, स्वत:ची पोळी भाजण्यासाठी बडव्यांचं नाव घेतात. त्यामुळे आज आमची मुलं बाळ आणि आया बहिणी यांच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला असल्याची खंत आणखी एक सदस्याने व्यक्त केली. 

Jul 7, 2023, 08:50 PM IST

बडव्यांचा उत्पात गेल्यानं विठ्ठलाचं उत्पन्न चौपट वाढलं

पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील बडवे आणि उत्पात यांचे हक्क संपल्यामुळं मंदिर समितीचं उत्पन्न मोठ्या प्रमाणावर वाढलंय. शनिवारी पहिल्याच दिवशी विठ्ठलाच्या चरणी ठेवलेल्या दक्षिणापेटीत ८७ हजार तर रुक्मिणी मातेजवळच्या दक्षिणापेटीत २७ हजार इतके पैसे जमा झालेत.

Jan 20, 2014, 10:40 AM IST

पंढरपूरच्या बडव्यांना सुप्रीम कोर्टाचा चाप, मंदिर राज्यसरकारकडेच

पंढरपूरचं विठ्ठल मंदिर राज्यसरकारकडंच राहणार असल्याचा महत्त्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयानं दिलाय. बडवे आणि उत्पातांची याचिका न्यायालयानं फेटाळलीय.

Jan 15, 2014, 02:24 PM IST

पंढरपुरच्या मंदिरावर बडव्यांचा कब्जा- अण्णा डांगे

पंढरपुरातील विठ्ठल- रुक्मिणी मंदिरावर बडवे आणि उत्पातांचा कब्जा आहे. या मंदिरातील अधिकचं उत्पन्न बडव्याकडे जाते, त्यामुळे विकासावर परिणाम होत असल्याचा गंभीर आरोप विठ्ठल- रुक्मिणी मंदिर समितीचे नूतन अध्यक्ष अण्णा डांगे यांनी केला आहे. सांगलीमध्ये डांगे हे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

Sep 10, 2012, 08:27 PM IST