बनावट चेकच्या साह्याने २३ लाखांची फसवणूक
बनावट चेकच्या साह्याने २३ लाखांची फसवणूक
Jan 12, 2016, 08:09 PM ISTबनावट चेकद्वारे शासनाची २२ लाख ६० हजारांची फसवणूक
येथील धारणी आदिवासी प्रकल्प अधिकार्याच्या नावाचे बनावट स्वाक्षरी करुन ५ बनावट चेक द्वारे शासनाची २२ लाख ६० रुपयाची फसवणूक झाल्याची प्रकार उघडीस आलाय. यासंदर्भात धारणी प्रकल्प अधिकारी आणि अमरावती स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा प्रबंधकाने येथील सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
Jan 12, 2016, 03:27 PM IST