बारावी निकाल

Maharashtra HSC 12th Board Result 2024: बारावीचा निकाल जाहीर; कोकणानं मारली बाजी, यंदाही मुलींचीच आघाडी

Maharashtra HSC 12th Board Result Declared : सर्वाधिक निकाल कोकणाचा तर, सर्वात कमी निकाल कोणत्या विभागाचा? जाणून घ्या कोणत्या संकेतस्थळांवर पाहता येत आहेत निकाल... 

 

May 21, 2024, 12:47 PM IST

Maharashtra Board HSC Result 2023 : 154 पैकी 23 विषयांचा निकाल 100 टक्के; पाहा कोणत्या विभागानं खाल्ली गटांगळी

Maharashtra HSC Result 2023 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावीचा निकाल जाहीर. पाहा ऑनलाईन कसा Check कराल Result 

May 25, 2023, 02:00 PM IST

बारावीच्या निकालाचा टक्का घसरला; 17 महाविद्यालयांमध्ये विज्ञान शाखेचा निकाल शून्य टक्के

Maharashtra HSC Result 2023: बारावीच्या निकालाकडे विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष लागले होते. त्यानंतर शिक्षण मंडळाने बारावीचा निकाल जाहीर केला आहे. विद्यार्थी, पालकांना दुपारी दोन वाजल्यापासून निकाल ऑनलाइन पाहता येईल.

May 25, 2023, 12:33 PM IST

बारावी निकालानंतर पहिली गुणवत्ता यादी जाहीर

बारावी निकालानंतर विविध महाविद्यालयांत पहिली गुणवत्ता यादी जाहीर झाली आहे. 

Jun 17, 2019, 09:09 PM IST
Nagpur Pakhi More scored 95 percent after met with accident PT3M19S

नागपूर | मृत्यूवर मात केल्यानंतर पाखी मोर कला शाखेत अव्वल

  नागपूर | मृत्यूवर मात केल्यानंतर पाखी मोर कला शाखेत अव्वल Nagpur Pakhi More scored 95 percent after met with accident

May 30, 2019, 12:25 AM IST

मृत्यूवर मात केल्यानंतर पाखी मोर कला शाखेत अव्वल

जिद्द असली तर कोणतंही  विघ्न असो किंवा विपरीत परिस्थिती तुम्हाला यशस्वी होण्यापासून रोखू शकत नाही. 

May 29, 2019, 04:16 PM IST
 Delay In SSC And HSC Results Due To Loksabha Election PT2M9S

मुंबई । दहावी, बारावी परीक्षांचे निकाल उशिरा लागण्याची शक्यता

दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी. यंदा राज्य शिक्षण मंडळांच्या म्हणजेच दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षांचे निकाल उशिरा लागण्याची शक्यता आहे. कारण साधारण मार्च महिन्यापासूनच राज्यातल्या शिक्षकांना निवडणुकीची कामे करावी लागणार आहेत. लोकसभा निवडणूक तोंडावर असताना निवडणुकीच्या ड्यूटीही शिक्षकांना कराव्या लागतात. त्यासाठी प्रशिक्षणही मार्च-एप्रील महिन्यात सुरु होणार आहे. मात्र, याच काळात दहावी बारावी परीक्षांच्या उत्तरपत्रिका तपासणीचे काम असते. मे महीना अखेर हे निकाल जाहीर होणे अपेक्षित आहे. मात्र, पेपर तपासणीच्या दरम्यान निवडणुकीची कामे करावी लागणार आहेत. यामुळे यावर्षी दहावी बारावीचा निकाल वेळेत कसा लागायचा याची चर्चा शिक्षक वर्गात सुरु आहे.

Jan 10, 2019, 08:45 PM IST

दहावी, बारावी परीक्षांचे निकाल उशिरा लागण्याची शक्यता

दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी.  

Jan 10, 2019, 08:43 PM IST

बारावी निकाल : गुण पडताळणीसाठी उद्यापासून अर्ज करा

राज्यातील उच्च माध्यमिक शालांत परीक्षेचा निकाल लागला. उद्यापासून विद्यार्थ्यांना गुण पडताळणीसाठी अर्ज करता येणार आहे.

May 30, 2018, 01:55 PM IST

राज्याचा बारावीचा निकाल दोन टक्क्यांनी घसरला

नेहमीप्रमाणे यंदाही मुलींनीच बाजी मारली. ९२.३६ टक्के विद्यार्थीनी तर, एकूण ८८.४१ विद्यार्थी इयत्ता बारावी परीक्षा उत्तीर्ण झाले. 

May 30, 2018, 12:45 PM IST

HSC Result : कोकण विभाग राज्यात अव्वल, नाशिकचा सर्वात कमी निकाल

राज्यातील बारावीचा निकाल जाहीर करण्यात आलाय. या निकालात कोकण विभागाने पुन्हा एकदा बाजी मारली आहे.  

May 30, 2018, 11:32 AM IST

'सीबीएससी'चा बारावीचा निकाल जाहीर,पाहा तुमचा निकाल

सीबीएसईचं संकेतस्थळ, विविध अॅप्स आणि एसएमएसच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना निकाल पाहता येणार आहेत.

May 26, 2018, 07:58 AM IST

दहावी आणि बारावीच्या निकालाविषयी महत्त्वाची बातमी

दहावी आणि बारावीच्या निकालाविषयीची ही सर्वात महत्वाची बातमी आहे.

May 25, 2018, 08:20 PM IST

'या' बोर्डाचा बारावीचा निकाल आज तर दहावीचा निकाल २१ मेला

 बारावी परीक्षेचा निकाल १८ मे रात्री १२ वाजता तर दहावीच्या परीक्षेचा निकाल २१ मेला जारी करण्यात येणार आहे.

May 18, 2018, 08:09 AM IST

१२ वी परीक्षेचा निकाल वेळेवर लागणार!

बारावीच्या परीक्षेचा निकाल वेळेवर लागणार का, याची उत्सुकता शिगेला आहे.

Apr 10, 2018, 12:36 PM IST