China Covid : कोरोनाच्या गूढ व्हॅरिएंटनं खळबळ; रस्ते, मॉल निर्मनुष्य
Corona Virus In China : कोरोना (Corona) आता त्याच्या अखेरच्या टप्प्यात असून या विषाणूचा प्रादुर्भाव जवळपास नाहीसाच झाला आहे, अशी माहिती समोर येत असतानाच या विषाणूनं पुन्हा एकदा सर्वांनाच धडकी भरवली आहे.
Dec 16, 2022, 09:29 AM ISTएका दिवसात उद्योजकाचे २ खरब रूपये बुडाले!
दोन खरब रूपये, विचार करा एवढ्या पैशांमध्ये तुम्ही काय काय खरेदी करू शकतात. जर तुमच्याकडे एवढे पैसे असतील आणि हे पैसे एकाच दिवसात बुडून गेले तर काय करणार, विचार करा, पण चीनमध्ये हे घडलंय.
Aug 26, 2015, 02:45 PM ISTचीनमध्ये लवकरच "हम दो, हमारे दो"
चीनची लोकसंख्या जगात सर्वात जास्त असल्याने, चीनमध्ये एकच अपत्य जन्मास घालण्याची परवानगी आहे. मात्र चीन आता हम दो हमारे दो धोरण अवलंबणार असल्याचं सांगण्यात येत आहे. कारण, आता चीन दुसऱ्या अपत्याच्या जन्मास परवानगी देण्याचा विचार करीत आहे.
Jul 25, 2015, 09:10 AM IST...ही आहे जगातील सर्वात कमी वयाची 'अरबपती'!
चीनची 24 वर्षीय पेरेन्ना होई टिंग ही जगातील सर्वात कमी वयाची 'अरबपती' तरुणी ठरलीय. होईच्या नावावर सध्या 1.3 अब्ज डॉलर संपत्ती आहे.
Jan 1, 2015, 04:43 PM IST'ब्लॉग'वर मजकूर टाकून प्रेमभंगामुळे आत्महत्या
सोशल मीडियाचा प्रसार वाढल्यानंतर सुसाईड नोट सोशल मीडियावर टाकण्याचा प्रकार घडला आहे.
Dec 2, 2014, 10:42 PM IST`वायफाय` सेवेत बिजिंग आणि लंडनपेक्षा बिहारपुढे
बिहार सरकारने राज्यातील निवडक भागात वायफाय सेवा देण्यास सुरूवात केली आहे. या प्रकारची वायफाय सेवा जगात याआधी लंडन आणि बिजिंगमध्येच उपलब्ध होती.
Feb 25, 2014, 09:21 PM IST...जेव्हा धबधब्यातून कोसळणारं पाणीही गोठतं!
चीनच्या लुशान पर्वतावरून धो धो वाहणारा धबधबा कडाक्याच्या थंडीमुळे पार गोठून गेलाय.
Jan 10, 2013, 10:01 AM IST