मानाचे गणपती

गणेशोत्सव: दगडूशेठ हलवाई गणपीतीसमोर श्री राजराजेश्वर मंदिराचा देखावा

अकराव्या शतकाच्या सुरुवातीला साकारण्यात आलेल्या या महादेव मंदिराला युनेस्कोने जागतिक वारसा वास्तूचा दर्जा दिला आहे. 

Jul 31, 2018, 10:53 AM IST

पुण्यात मानाच्या बाप्पांची मिरवणूक नेहमीपेक्षा लांबली

पुण्यात गणेशभक्तांचा उत्साह टिपेला पोहचलाय. मानाच्या बाप्पांची मिरवणूक नेहमीपेक्षा लांबली. त्यामुळे दगडूशेठ हलवाई आणि मंडई गणेशाची मिरवणूक रात्री उशीरा निघणार आहे. 

Sep 5, 2017, 11:05 PM IST

पुण्यातील पाच मानाचे गणपती आणि त्यांचं महत्व

पुणे शहरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो, कारण याच शहरातून लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरूवात केली होती. पण सार्वजनिक गणेशोत्सव सुरू होण्याआधीपासूनच काही गणपती लोकप्रिय होते.

Aug 25, 2017, 01:05 PM IST

पुण्यात यंदाही मानाच्या गणपतींचं हौदात होणार विसर्जन

विसर्जन मिरवणुकीसाठी पुणं सज्ज झालंय. विसर्जन मिरवणुकीची जय्यत तयारी करण्य़ात आलीय. पुण्यात नदीत पाणी सोडलं जाणार असलं तरी कृत्रिम तलावांत विसर्जनाकडे भक्तांचा कल दिसतोय. मानाच्या गणपतींचंही तलावांतच विसर्जन होणार आहे. सुरक्षेच्या दृष्टीनं चोख बंदोबस्त ठेवण्यात आलाय. 

Sep 15, 2016, 09:45 AM IST

पुण्यातील मानाच्या गणपतींचे होणार हौदात विसर्जन

पुण्यात प्रथमच मानाच्या गणपतींचे हौदात विसर्जन करण्यात येणार आहे. हा निर्णय दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मानाच्या पाच गणेश मंडळांनी घेतलाय. महापालिकेने तयार केलेल्या हौदात गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात येणार आहे.

Sep 26, 2015, 08:25 AM IST