काय सांगता... 4 लाखांहून कमी किमतीत मिळतेय 34 किमीचं मायलेज देणारी कार?
Auto News : स्वत:ची कार खरेदी करण्याचं स्वप्न प्रत्येजकण पाहतो आणि ते पूर्ण करण्यासाठी प्रचंड मेहनतही घेतो. हक्काची कार म्हणजे हवं तिथं, हवं तेव्हा जाण्याचं स्वातंत्र्य.
Jun 24, 2024, 01:27 PM ISTमारुती सुझुकीच्या 'या' नव्या कारमुळं Innova चे वांदे; तुम्हीही हीच निवडाल
Maruti Suzuki Cars : नवी कार घ्यायचीये? बजेट जास्त नाहीये? एकाच क्लिकवर पाहा एका नव्या आणि तितक्याच खास कारबद्दलची माहिती. एकदा पाहाल, तर हीच कार घ्यायचा विचार कराल.
Jun 9, 2023, 03:19 PM ISTबायबाय...! मारुती ओमनीची निर्मिती बंद करण्याचा कंपनीचा निर्णय
मारुती ओमनी ८०० हे मॉडेल ३५ वर्षांपूर्वी, म्हणजेच १९८४ साली दाखल झाले होते.
Apr 5, 2019, 06:10 PM IST`मारुती सुझूकी`ची क्लचशिवाय कार...
क्लच नसलेली कारबद्दल तुम्ही फारसं ऐकलंही नसेल... पण, अशी एक कार कारकंपनी ‘मारुती सुझूकी’ लवकरच बाजारात आणणार आहे.
Jan 6, 2014, 04:01 PM IST`मारुती सुझूकी`नं दीड हजार गाड्या परत बोलावल्या
देशातील कार बनविणारी सर्वात मोठी कंपनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘मारुती सुझूकी’ कंपनीनं आपल्या १,४९२ गाड्या ग्राहकांकडून परत बोलावून घेतल्यात.
Nov 28, 2013, 04:22 PM ISTमारूती ८००, अल्टो युगाचा अस्त ?
मारुती सुझूकी इंडिया लिमिटेड लवकरच सर्वाधिक खपाच्या मारुती ८०० आणि अल्टोचं उत्पादन थांबवण्याचा निर्णय घेण्याची शक्यता आहे.
Jan 12, 2012, 05:21 PM IST