मुस्लीम बांधव

बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी मुस्लीम बांधवानी चढवली अजमेर शरीफची चादर

मुस्लीम बांधवांची बाळासाहेबांना आदरांजली...

Nov 17, 2019, 01:16 PM IST

`केसांना काळा डाय... नमाज ग्राह्य धरणार नाही`

मुस्लीम बांधवांनी केसांना काळं करण्यासाठी डाय लावू नये, असा फतवाच दारुम उलूम देवबंद या संघटनेनं काढलाय. याआधीही मुलींनी जीन्स घालू नये, टॅटू काढू नये, असे अनेक फतवे या संघटनेनं लादण्याचा प्रयत्न केलाय.

Dec 12, 2012, 09:27 AM IST