मोगली लेजेंड ऑफ द जंगल

Mowgli : Legend of the Jungle- ...जंगल बदल रहा है; नव्या रुपात 'मोगली' प्रेक्षकांच्या

बालपणीच्या आठवणी सांगा असं कोणी म्हटलं तर, या आठवणींमध्ये एका गोष्टीचा उल्लेख होतोच. ती गोष्ट म्हणजे 'जंगल बुक'. बालपणीच्या याच आठवणींचा आधार घेत पुन्हा एकदा 'मोगली', 'का', 'बघिरा', 'भालू' यांच्यासह 'जंगल बुक'चा नवा अध्याय पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'मोगली लेजेंड ऑफ द जंगल', असं त्या सीरिजचं नाव आहे.  

Nov 26, 2018, 04:18 PM IST