यश देशमुख

वीर जवान यश देशमुख 'अमर रहे'च्या घोषणा, लष्करी इतमामात अंत्यसंस्कार

वीर जवान यश देशमुख (Martyr Yash Deshmukh) यांच्यावर आज लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.  

Nov 28, 2020, 12:47 PM IST

वीर जवान यश देशमुख यांना सॅल्यूट करण्यासाठी जळगावकरांची मोठी गर्दी

वीर जवान यश देशमुख यांच्यावर आज लष्करी इतमामात अंत्यसंस्कार केले जात आहेत. या अंत्यसंस्काराला जळगावकरांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे.

Nov 28, 2020, 10:21 AM IST

महाराष्ट्राचा सुपूत्र यश देशमुख श्रीनगर हल्ल्यात शहीद

काश्मीरमधील (Kashmir) श्रीनगर येथे दहशतवाद्यांनी (Srinagar Terror Attack) भारतीय सैन्यदलाच्या तुकडीवर हल्ला केला आहे. या हल्ल्यात पिंपळगाव येथील जवान यश दिगंबर देशमुख (Yash Deshmukh) हे शहीद झालेत.  

Nov 27, 2020, 08:58 AM IST