युट्यूब

'माझ्यामुळेच सगळं होतंय...', पश्चातापाची भाषा करत रणवीर अलाहबादिया ढसाढसा रडला; या Video मागचं नेमकं सत्य काय?

Ranveer Allahbadia Video : रणवीर खरंच इतका रडला? वक्तव्यानंतर त्यानं खरंच केली ही सर्व वक्तव्य? पाहा व्हिडीओ आणि त्यामागचं सत्य...

 

Feb 13, 2025, 12:39 PM IST

सर्वाधिक सब्सक्रायबर्स असणारे जगातील Top 10 युट्यूब चॅनल कोणते?

तुम्ही यापैकी कोणता चॅनेल पाहता? प्रत्येक क्रिएटर व्ह्यूअर्सना नवनवीन कंटेट देण्याच्या प्रयत्नांत. 

Feb 11, 2025, 11:00 AM IST

Instagram, You Tube व्हिडीओतून कमाई करायच्या विचारात आहात? कुठे मिळतो बक्कळ पैसा?

Instagram, You Tube Videos : इन्स्टाग्राम किंवा युट्यूबच्या माध्यमातून पैसे कमवण्याच्या विचारात असाल तर त्यातील तुमच्या फायद्याचं माध्यम कोणतं? पाहा... 

 

Dec 31, 2024, 12:46 PM IST

फुकटात वापरा Ad Free युट्यूब; मध्येच येणाऱ्या जाहिरातींची कटकट नको

Tech news Ad free YouTube : जगाच्या पाठीवर असणाऱ्या असंख्य विषयांवर भाष्य करत तितक्याच असंख्य व्हिडीओ या युट्यूबवर पाहता येतात. 

 

Mar 13, 2024, 12:43 PM IST

स्वयंपाकापासून, बाळानंतरच्या Sexual Life आणि गरोदरपणाविषयीच्या प्रश्नांवर अभिनेत्रीनं बंद केली अनेकांची तोंडं

You Tube : सोशल मीडिया आणि तत्सम माध्यमांची उपलब्धता पाहता जग अपेक्षेहून जास्त जवळ आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. पण, याच माध्यमातून आलेल्या चित्रविचित्र प्रश्नांचा सामना अभिनेत्री उर्मिला निंबाळकरनं नुकताच केला. 

 

Aug 28, 2023, 09:15 AM IST

YouTube कडून आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई; तुमचाही व्हिडीओ डिलीट होईल जर...

YouTube Video : फेसबुक, इन्स्टाग्राम आणि इतर सोशल मीडिया माध्यमांच्या गर्दीत सध्याच्या घडीला आघाडीवर असणारं एक माध्यम म्हणजे युट्यूब. 

 

Aug 17, 2023, 12:47 PM IST

लहान मुलांना काही नवं शिकवताय, तर 'हे' You Tube Channel करतील तुमची मदत

You Tube Channel : अशा सर्वच पालकांसाठी ही माहिती महत्त्वाची. कारण, इथं आपण अशा काही युट्यूब चॅनल्सविषयी जाणून घेणार आहोत ज्याच्या मदतीनं तुम्ही मुलांना शिकवूही शकता आणि त्यांचं मनोरंजनही करू शकता. 

 

May 29, 2023, 03:37 PM IST

YouTuber त्या दुर्लक्षित बेटावर पोहोचताच काही विवस्त्र लोकांनी त्याला घेरलं; सुरुवातीला सर्वकाही ठीक होतं पण पुढे....

Viral Video : एका दुर्लक्षित बेटावर अशा कोणत्या समुदायाचं वास्तव्य आहे, याची कल्पनाही त्यानं केली नव्हती. त्याचा कासी घाबरवणारा अनुभव तुम्ही पाहिला? 

 

Dec 10, 2022, 10:25 AM IST

युट्यूबवरुन 'हे' फिचर हटणार, व्हिडीओ बनवणाऱ्यांना होणार फायदा

डिसलाईक फिचर हटविण्याचा निर्णय 

Mar 31, 2021, 11:27 AM IST

इंस्टाग्रामला युट्यूबची जोरदार टक्कर, लॉंच केलं YouTube Shorts

 युजर्स युट्यूबवर 15 सेकंदाचा व्हिडिओ शेअर करु शकतील

Mar 23, 2021, 08:43 AM IST

अक्षय कुमारचा युट्यूबरवर ५०० कोटींचा मानहानीचा दावा

अक्षय कुमारने  (Akshay Kumar) एका युट्यूबरवर ५०० कोटींचा मानहानीचा दावा ठोकलाय. सुशांत सिंग राजपूत प्रकरणी अक्षय कुमार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( CM Uddhav Thackeray)  गुपचूप बोलायचे असे राशिद सिद्दीकी नावाच्या युट्यूबरने म्हटले होते.

Nov 19, 2020, 08:11 PM IST

Baba Ka Dhaba : 'त्या' युट्यूबरनं ढाब्याच्या मालकांचे आरोप फेटाळले

काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक व्हिडिओ कमालीचा व्हायरल होत होता. ज्यानंतर या व्हिडिओच्या माध्यमातून Baba Ka Dhaba  बाबा का ढाबा आणि या ढाब्याचे मालक कांता प्रसाद हेच अनेक चर्चांचा विषय़ ठरले. पण, प्रसिद्धिझोतात आल्यानंतर आता याच कांता प्रसाद यांनी गौरव वासन या युट्यूबरनं आपली फसवणूक केल्याचा आरोप त्याच्यावर लावला. ज्यावर आता खुद्द गौरवनंच मौन सोडत काही गोष्टी स्पष्ट केल्या आहेत. 

Nov 3, 2020, 04:36 PM IST

तुमच्या व्हाट्सएपमध्येही येतेय 'ही' अडचण ? जाणून घ्या..

पिक्चर इन पिक्चर (PIP) या ऑप्शनचा वापर करता येत नाहीय. 

Jul 22, 2020, 01:49 PM IST

यूट्युबमुळे शेतकऱ्याला अच्छे दिन

शेतातील समस्या सोडवण्यासाठी आतापर्यंत शेतकरी विसंबून होते ते कृषीविभागातील अधिकाऱ्यांवर.

Nov 17, 2019, 07:35 PM IST