मुलाच्या जन्मानंतर अशी बदलते सेक्स लाइफ
मुलाच्या जन्मानंतर सेक्स लाइफ पुन्हा रुळावर येण्यासाठी दोन ते तीन महिन्यांचा कालावधी लागतो.
Jan 5, 2016, 06:20 PM ISTया कारणांमुळे तुमच्या वैवाहिक जीवनात येऊ शकतं नैराश्य
तुम्ही विवाहित आहात आणि काळानुसार तुमच्या यौन क्रियांमधील रूची कमी होत असेल तर चकीत होण्याची गरज नाही. एका नवी अध्ययनानुसार, वैवाहिक जीवन सुरू झाल्यानंतर 12 महिन्याच्या आत घरगुती भांडण आणि वादविवाद यामुळे दाम्पत्यातील यौन क्रियांमध्ये कमतरता येते. अभ्यासात हे देखील सांगितले आहे की मुलं झाल्याने तुमच्या यौन क्रियांमध्ये घट होत नाही.
Oct 5, 2015, 04:39 PM IST