राज यांचे राजकारण मान्य नाही प्रशांतभूषण

'राज' यांचे राजकारण अमान्य- प्रशांत भूषण

राज ठाकरेंच्या कौतुक सोहळ्यावरून टीम अण्णांमध्ये मतभेद निर्माण झाले आहेत. राज यांच्या कृष्णकुंजवर जाऊन काल अण्णांनी राज यांचं तोंडभरून कौतुक केल्यानं टीम अण्णांचे सदस्य प्रशांत भूषण नाराज झाले आहेत.

Apr 27, 2012, 01:50 PM IST