रोहित शर्मा दुसऱ्यांदा होणार बाबा? पत्नी रितिकाच्या व्हायरल व्हिडीओमुळे चर्चांना उधाण
टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा याने नुकतीच सीएट क्रिकेट अवॉर्ड्समध्ये हजेरी लावली होती. या कार्यक्रमादरम्यान रोहितची पत्नी रितिकाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Aug 24, 2024, 08:41 PM ISTरोहित शर्माची पत्नी संतापली, थेट मुंबई महापालिकेला विचारला प्रश्न
Ritika Sajdeh : भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान तीन तारखेपासून दुसऱ्या कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे. या सामन्यासाठी रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया पहिल्या सामन्यातील पराभवाचा बदला घेण्यासाठी सज्ज झालीय. दरम्यान, सामन्यााधी रोहित शर्माची पत्नी रितिका मुंबईत परतली.
Jan 2, 2024, 07:15 PM ISTRitika Sajdeh: रोहितला रडताना पाहून स्वतःला रोखू शकली नाही रितीका; कॅमेराची नजर जाताच फुटला अश्रूंचा बांध
ODI World Cup 2023: फायनल सामन्यामध्ये रितिका सजदेह स्टँडवर उभी असताना तिचा रडतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यावेळी कर्णधार रोहित शर्माला इतक्या मोठ्या सामन्यात हरताना पाहून ती निराशी झाली.
Nov 20, 2023, 01:44 PM ISTपत्नीने रोहित शर्माला 'कॅप्टन कूल' म्हणतातच धोनीच्या चाहत्यांची सटकली
आयपीएल एक उत्सव असल्याचं भारतीय क्रीडाप्रेमी समजतात. इंडियन प्रीमिअर लीगच्या (आयपीएल) अकराव्या मोसमाला शनिवार पासून सुरुवात झाली. सर्वच टीम्स विजय मिळवण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. उद्घाटन सोहळ्यानंतर पहिली मॅच मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज या दोन टीम्समध्ये होत आहे.
Apr 7, 2018, 08:29 PM ISTरोहित शर्माची पत्नीवर प्रेमाची बरसात; दिले व्हॅलेंटाईन गिफ्ट
पोर्ट एलिजाबेथ येथील सेंट जॉर्ज मैदानावर शकती खेळी केल्यावर रोहित शर्मा भलताच ट्रेण्डमध्ये आला आहे. प्रसारमाध्यमं आणि सोशल मीडियाने त्याच्यावर विशेष लक्ष केंद्रित केले.
Feb 14, 2018, 01:58 PM ISTधवल कुलकर्णीपाठोपाठ रोहित शर्मानं पुन्हा केला साखरपुडा!
टीम इंडियाचा स्टार क्रिकेटपटू रोहित शर्मानं आपली मैत्रिण रितिका सजदेह सोबत दुसऱ्यांदा साखरपुडा केला. सर्वांच्या साक्षीनं हा कार्यक्रम पार पडला. यावेळी रोहितचे काही खास पाहुणे उपस्थित होते.
Jun 4, 2015, 01:37 PM ISTरोहितचं जमलं रे जमलं!
May 3, 2015, 02:27 PM ISTटीम इंडिया हँडसम बॅचलर रोहित शर्मा एंगेज्ड!
टीम इंडियाचा ओपनर बॅट्समन रोहित शर्मा एंगेज्ड झालाय. त्यानं ना हॉटेल बुक केलं ना कँडल लाइट डिनर... नाही एखाद्या बिचवर जावून तिला प्रपोज केलं. रोहितची स्टाइल जरा हटकेच...
May 3, 2015, 11:29 AM IST