रोहित पाटील

महाराष्ट्राच्या राजकारणातला अनोखा योगायोग, आर.आर पाटील आणि अनिल बाबरांच्या आठवणींना मुलांमुळे मिळाला उजाळा

Unique coincidence: माजी गृहमंत्री स्वर्गीय आर.आर (आबा) पाटील आणि माजी आमदार स्वर्गीय अनिल बाबर या दोघांचीही मैत्रीचे पाऊल विधिमंडळात 1990 मध्ये पडलं होतं.त्याचीच पुनरावृत्ती त्यांच्याच सुपुत्रांकडून यावेळी पाहायला मिळाली आहे.

Dec 7, 2024, 09:29 PM IST

Kavathe Mahankal LIVE Updates: तासगाव विधानसभा मतदारसंघातून रोहित पाटील विजयी

Kavathe Mahankal Vidhansabha Election:  रोहित आर आर पाटील यांच्यासमोर भाजपचे संजयकाका पाटील यांच्यासोबतच माजी अजित घोरपडे आणि खासदार विशाल पाटील यांचंही आव्हान आहे. 

Nov 23, 2024, 10:47 AM IST

फडणवीस यांनी फाईल घरी का नेली?; सिंचन घोटाळ्यावरून सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल

Maharashtra Assembly Election 2024 : सिंचन घोटाळ्यावरून सुरू असणारे आरोप-प्रत्यारोप अतिशय गंभीर वळणावर आलेत. सिंचनावरन शरदचंद्र पवार राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपला निर्वाणीचा इशारा दिलाय. 

Nov 13, 2024, 08:51 PM IST

'त्या' फाईलचं नेमकं प्रकरण काय? ...म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्यावर केस करणार सुप्रिया सुळे

Maharashtra Assembly Election 2024 : सुप्रिया सुळे यांचा संताप अनावर. स्पष्टच इशारा देत त्या नेमकं काय म्हणाल्या आणि हे नेमकं प्रकरण आहे तरी काय? पाहा सविस्तर वृत्त... 

 

Nov 13, 2024, 09:01 AM IST

तासगाव विधानसभा निवडणूक रंगतदार होणार, रोहित पाटील यांना घेरण्यासाठी विरोधक एकवटले

Maharashtra Politics : माजी गृहमंत्री आर आर आबा पाटील यांच्या राजकीय संघर्ष प्रमाणेच आता त्यांच्या मुलाला देखील राजकीय संघर्षाला सामोरे जावं लागण्याची शक्यता आहे.  आगामी विधानसभा निवडणुकीसाठी रोहित पाटलांनी एका बाजूला तयारी केलेली असताना,आता त्यांना घेरण्यासाठी विरोधक देखील एकवटत आहेत.

Sep 9, 2024, 08:54 PM IST

आर आर पाटील यांच्या रोहितचा विरोधकांना धोबीपछाड, म्हणतो आज आबांची खूप आठवण येते

'आबा असते तर खूश झाले असते' विरोधकांना धोबीपछाड दिल्यानंतर रोहित पाटलांची पहिली प्रतिक्रिया

 

Jan 19, 2022, 02:19 PM IST

दिवंगत आर.आर.पाटील यांच्या मुलाचं भाषण ऐकाल, तर अवाक व्हाल...

हुबेहुब आर आर पाटलांची शैली, विश्वास बसत नसेल तर ऐका...

Oct 13, 2018, 04:48 PM IST