कुस्तीपटू योगेश्वर दत्तला लंडन ऑलिम्पिक सुवर्णपदक शक्य !
भारताचा कुस्तीपटू योगेश्वर दत्तला ऑलिम्पिकचं सुवर्णपदक मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 2012 लंडन ऑलिम्पिकमध्ये योगेश्वर दत्तनं कांस्य पदक पटकावलं होतं.
Sep 3, 2016, 12:55 PM ISTलंडन ऑलिम्पिकचं गोल्ड मेडल योगेश्वर दत्तला?
लंडन ऑलिम्पिकमध्ये ब्रॉन्झ मेडल पटकवलेल्या कुस्तीपटू योगेश्वर दत्तला आता गोल्ड मेडल मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
Sep 2, 2016, 07:27 PM ISTयोगेश्वर दत्तची खिलाडूवृत्ती
भारताचा कुस्तीपटू योगेश्वर दत्तने हे सिद्ध केले की त्याच्यासाठी माणुसकीपेक्षा मोठे काही नाही. 2012च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकणाऱ्या योगेश्वरने केलेली ती दोन ट्विट पाहिल्यावर तुमचाही ऊर अभिमानाने भरुन येईल.
Sep 1, 2016, 02:44 PM ISTयोगेश्वर दत्तला लंडन ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक?
भारताचा कुस्तीपटू योगेश्वर दत्तसाठी आनंदाची बातमी आहे. लंडन ऑलिम्पिकमध्ये योगेश्वरने कांस्यपदक पटकावले होते. मात्र याच लढतीसाठी त्याला आता रौप्यपदक मिळण्याची शक्यता आहे.
Aug 30, 2016, 10:13 AM ISTमाझ्या मुलांनी बॉक्सर होऊ नये- मेरी कोम
सुपरमॉम मेरी कोमने लंडन ऑलिम्पिक-२०१२मध्ये ब्राँझ मेडल जिंकून भारातीय बॉक्सिंगला ग्लॅमर मिळवून दिले आहे. त्यामुळे भारतीयांचे लक्ष आता बॉक्सिंगसारख्या खेळाकडे वळले आहे. मेरी कोम ही बॉक्सर्सची प्रेरणा ठरली आहे. मात्र आपल्या मुलांनी आपल्यासारखं बॉक्सर होऊ नये, असं मत मेरी कोमने व्यक्त केलं.
Aug 15, 2012, 01:49 PM ISTसुशीलकुमारसह योगेश्वर, मेरीचे जंगी स्वागत
लंडन ऑलिम्पिकमध्ये भारताला सहावे मेडल मिळवून देणाऱ्या भारतीय कुस्तीपटू सुशीलकुमार याच्यासह योगेश्वर दत्तचे दिल्लीत जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी सुशीलकुमार भारावून गेला होता.
Aug 14, 2012, 09:26 PM ISTलंडनमध्ये योगश्वरची कमाल
लंडन ऑलिम्पिक भारताच्या खात्यात अपेक्षेप्रमाणे पदके मिळाली नाहीत. मात्र, स्पर्धा संपण्याच्या एक दिवस आधी योगेशवर दत्तने चमत्कार करून क्रीडा रसिकांना सुखद धक्का दिली. कुस्तीमध्ये भारताच्या खात्यात आणखी एक कांस्य पदक जमा केले.
Aug 12, 2012, 07:26 AM ISTउसेन बोल्टचे `गोल्ड` रनींग
लंडन ऑलिंम्पिकमध्ये जमैकाच्या उसेन बोल्टनं शंभर मीटर पाठोपाठ २०० मीटरच्या शर्य़तीतसुध्दा गोल्ड मेडल पटकावलयं. त्याची वाऱ्याशी स्पर्धा असल्याचे दिसून आले.
Aug 10, 2012, 10:07 AM ISTबिग बी अमिताभ चुकतात तेव्हा...
हिंदी चित्रपटसृष्टीतील बडे स्टार चुकतात आणि त्यांच्या चुका त्यांचे चाहते काढतात. अशीच घटना घडली आहे, तीही लंडन ऑलिम्पिकच्या निमित्ताने. चुकले कोण, असा प्रश्न पडला ना. बिग बी अमिताभ बच्चन आणि स्टार शाहीद कपूर. बिग बीन मेरी कोमला आसामची करून टाकली तर शाहीदने मेरीचे कॉम केले. त्यामुळे हे दोघे ‘ट्विटर'वर चुकांमध्ये हीट झाले.
Aug 8, 2012, 09:34 PM ISTOlympic - मेरी कोम सेमीत, पदक निश्चित
भारताच्या वर्ल्ड चॅम्पियन बॉक्सर मेरी कोम हिने लंडन ऑलिम्पिकच्या सेमी फायनलमध्ये धडक मारली आहे. तिने ट्युनिशियाच्या राहिलचा १५-६ ने पराभव करत सेमी फायनलमध्ये शानदार प्रवेश मिळविला.
Aug 6, 2012, 07:20 PM ISTबॉक्सर देवेंद्रो सिंगचा विजयी ठोसा
लंडन ऑलिम्पिकमध्ये भारताचा बॉक्सर देवेंद्रोसिंगनं क्वार्टर फायनलमध्ये धडक मारलीय. ४९ किलो वजनी गटात त्यानं विजय मिळवला. देवेंद्रोनं मंगलोलियाच्या सेरदाम्बा पुरेवदोर्जला पराभूत केलं.त्यानं १६-११नं विजय मिळवला.
Aug 4, 2012, 08:23 PM ISTलंडन ऑलिम्पिक - सुपर सायना सेमीत
वर्ल्ड क्रमांक चार असलेल्या भारताच्या सायना नेहवालने झंझावाती खेळ करत सेमी फायनलमध्ये प्रवेश केला आहे. ऑलिम्पिक बॅडमिंटनच्या सेमी फायनलमध्ये प्रवेश करणारी ती पहिली भारतीय महिला आहे.
Aug 3, 2012, 06:50 PM ISTसोढीची पातळ कढी, राखू नाही शकला आघाडी
लंडन ऑलिंपिक, 2012 मध्ये गुरुवारी भारताला डबल ट्रैप शूटिंगमध्ये रंजन सोढी अंतिम फेरीत पोहचण्यास अपयशी ठरला. पहिल्या फेरीत त्याने ५० पैकी ४८ गुण घेऊन उत्तम सुरुवात केली होती.
Aug 2, 2012, 06:37 PM ISTज्वाला गुट्टा – अश्विनीला पुन्हा संधी?
बॅडमिंटनमध्ये जाणूनबूजून मॅच हरल्याचा आरोप सिद्ध झाल्यानंतर लंडन ऑलिम्पिक समितीने आठ बॅडमिंटनपटूंना दोषी ठरवत ऑलिम्पिक बाहेरचा रस्ता दाखवलाय. त्यामुळेच भारताच्या ज्वाला गुट्टा आणि अश्विनी पोनप्पा यांना ऑलिम्पिकच्या क्वार्टर फायनलमध्ये खेळण्याची संधी निर्माण झाली आहे.
Aug 1, 2012, 06:26 PM IST