कमी उंचीच्या मुलीकडे पुरुष आकर्षित होतात? कारण जाणून व्हाल आश्चर्यचकित
एका अभ्यासातून असं समोर आलंय की, कमी उंची असलेल्या मुलींकडे तरुण जास्त आकर्षित होतात. यामागील कारण जाणून आश्चर्यचकित व्हाल.
Dec 19, 2024, 08:32 PM ISTDiwali Rangoli Designs : तुमच्या दारातील 'या' रांगोळी पाहुण्यांच्या मनाला घालतील भुरळ, लक्ष्मी माताही होईल प्रसन्न
Diwali Rangoli Designs : सोनेरी प्रकाशात पहाट सारी न्हाऊन गेली, अशी ही प्रकाशाची दिवाळी आपल्या अंगणात आली आहे. दिवाळीचा हा आनंद आणि लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी दारात काढा सुंदर आणि सोप्या अशा रांगोळी डिझाईन्स काढा. दारात येणारा प्रत्येक जण तुमच्या रांगोळीच्या प्रेमात पडेल.
Oct 31, 2024, 09:12 PM ISTVasubaras Rangoli : वसुबारसनिमित्त दारात काढा लाखात एक अप्रतिम रांगोळी!
Diwali Vasubaras Rangoli Designs : आली दिवाळी, वसुबारस हा दिवाळीचा पहिला दिवस गाय आणि वासराला समर्पित असतो. यादिवशी गाय - वासराची पूजा करण्यात येते. वसुबारसनिमित्त दारा काढा लाखात एक अशी अप्रतिम रांगोळी.
Oct 27, 2024, 03:18 PM ISTResearch : बिअर प्यायल्याने कॅन्सर, मधुमेह आणि लठ्ठपणा कमी होतो? नव्या निरीक्षणातून धक्कादायक खुलासा
Health Benefits of Drinking Beer : जर्मनीच्या EMBL संशोधनानुसार, बिअर प्यायल्याने कॅन्सर, मधुमेह आणि लठ्ठपणा कमी होतो, असा धक्कादायक अहवाल दिलाय. काय आहे त्यांचा दावा जाणून घ्या.
Oct 21, 2024, 02:08 PM ISTChanakya Niti : गरिबी टाळण्यासाठी आजच सोडा 'या' 4 सवयी
आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या नीतिशास्त्रामध्ये अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. ज्यामध्ये त्यांनी गरिबीकडे घेऊन जाणाऱ्या 4 सवयींबद्दल सांगितलं आहे.
Oct 16, 2024, 05:19 PM ISTNavratri Diet Plan : नवरात्रीचे नऊ दिवस आहेत वजन कमी करण्याची चांगली संधी; कसं कराल डाएट; जाणून घ्या...
Navratri Diet Plan : दसरा दिवाळीत सुंदर दिसण्यासाठी वजन कमी करायचं आहे? मग ही संधी सोडू नका. तुम्ही आहारतज्ज्ञ करिश्मा यांनी सांगितलेला डाएट नवरात्राच्या 9 दिवसात भराभर पोटाची चरबी घटेल.
Oct 2, 2024, 11:18 AM ISTसुना सासरच्यांपासून वेगळं राहणं का पसंत करतायत? 'ही' 6 कारणं
सुना सासरच्यांपासून वेगळं राहणं का पसंत करतायत? 'ही' 6 कारणं
Sep 14, 2024, 04:28 PM ISTHartalika 2024 : हरतालिका व्रत करताना 'या' 7 चुका करु नका! अन्यथा...
भाद्रपद तृतिया तिथी म्हणजे हरतालिका व्रत 6 सप्टेंबरला साजरा करण्यात येणार आहे. यादिवशी माता पार्वती आणि भगवान शंकराची पूजा करण्यात येते.
Sep 5, 2024, 05:55 PM ISTमृत्यूनंतर स्वर्ग की नर्क 'इथे' ठरतं? यमराजाचे हे गूढ मंदिर भारतात आहे तरी कुठे?
Travel : भारतात एक असं मंदिर आहे, जिथे मृत्यूनंतर आत्मा इथे येतो आणि नंतर न्यायदेवता यमराज ठरवतो नर्क की स्वर्गात मिळणार स्थान. या मंदिराबद्दल अनेक आख्यायिका आहेत. कुठे आहे हे अद्भूत मंदिर.
May 24, 2024, 12:24 PM ISTHealth : पती-पत्नीचा रक्तगट एकच नसावा, त्याचा खरंच गर्भधारणेवर परिणाम होतो? आरोग्य तज्ज्ञ काय सांगतात...
Health News : तरुण तरुणीचे लग्न जुळवताना आज काल कुंडलीसोबत त्यांचं रक्तगटही बघितलं जातं. थोरलीमोठी लोकं म्हणतात की, पती पत्नीचं रक्तगट एकच असेल तर गर्भधारणेवर परिणाम होतो. काय आहे यामागील तथ्य आणि आरोग्य तज्ज्ञ काय सांगतात जाणून घ्या.
May 18, 2024, 12:22 PM ISTदुनियादारी कळू लागल्यानंतर नवे मित्र बनवणं आणि टिकवणं कठीण का होऊ लागतं?
Importance of Friendship : मित्र... फक्त उल्लेख केला तरीही काही नावं आपोआप डोळ्यांसमोर येतात. काही चेहरे नजरेसमोर येतात. तुमचेही असे काही मित्र आहेत का?
May 1, 2024, 04:25 PM IST
पैसा, शरीरयष्टी नव्हे, पुरुषांचे हे गुण महिलांना करतात आकर्षित; संशोधनात खुलासा
पैसा, शरीरयष्टी नव्हे, पुरुषांचे हे गुण महिलांना करतात आकर्षित; संशोधनात खुलासा
Apr 21, 2024, 11:49 PM ISTPhoto : जिम, स्काय लाउंज, स्विमिंग पूल, गेमिंग झोन; असं आहे हार्दिक पांड्याचं अलिशान घर
Hardik Pandya House: सध्या आयपीएलचा 17 वा हंगामा सुरु आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात आयपीएल 2024 मध्ये मुंबई इंडियन्सला अद्याप सूर सापडलेला नाही. मुंबईला तिन वेळा पराभवाचा सामना करावा लागला आहे. या पराभवाचे खापर कर्णधार हार्दिक पांड्यावर फोडण्यात आले. अशातच हार्दिक पांड्याचे अलिशान घराचे फोटो व्हायरल होत आहे.
Apr 2, 2024, 12:20 PM IST
तूप आणि काळीमिरी खाण्याचे आरोग्यासाठी 9 फायदे जाणून व्हाल आश्चर्यचकित
Lifestyle Health : स्वयंपाकासाठी आपण अनेक प्रकारचे गरम मसाले वापरले जातात. लवंग, वेलची, दालचिनी, चक्रीफूल, काळीमिरी, जायफळ, धणे यामुळे पदार्थांची चव तर वाढतेय पण ते आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात.
Feb 24, 2024, 10:50 AM ISTHandshake And Health : हात मिळवण्याच्या पद्धतीवरुन कळेल तुमचे आरोग्य, डॉक्टरांनी सांगितले संकेत
Shake Hand And Health : अनेकदा पहिल्यांगा भेटल्यावर आपण हस्तांदोलन करतो. प्रत्येकाची हात मिळवण्याची पद्धत वेगळी आहे. या पद्धतीवरुन कळेल तुमचं आरोग्य कसंय? हात मिळवण्यावरुन तुमच्या आरोग्याचे संकेत दिसू लागतात. डॉक्टरांनी सांगितली ही गोष्ट
Feb 10, 2024, 02:29 PM IST