लॉरेन्स बिश्नोईची क्राईम स्टोरी; वकिली शिकणारा विद्यार्थी तुरुंगात जाऊन बनला मोठा गॅंगस्टर
तिहारपासून कॅनडापर्यंत 6 देशात 700 शूटर. विद्यार्थी ते मोठ गँगस्टर... लॉरेन्स बिश्नोईची क्राईम कुंडली धडकी भरवणारी आहे.
Oct 13, 2024, 06:36 PM ISTबिष्णोई गँगच्या टार्गेटवर आता आमदार जितेंद्र आव्हाड? धमकीचा फोन
Jitendra Awhad Threatening : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना धमकीचा फोन आलाय. बिश्नोई गँगने फोनवरुन धमकी दिल्याची माहिती जितेंद्र आव्हाड यानी दिली आहे.
Apr 22, 2024, 02:13 PM ISTलॉरेन्श बिश्नोईची सलमान खानला पुन्हा धमकी? लॉरेन्सच्या नावे बुक केलेली टॅक्सी सलमानच्या घरी
Lawrence Bishnoi Threatens Salman khan Again
Apr 20, 2024, 10:00 AM ISTआधी गोळीबार आता थेट लॉरेन्स बिश्नोईची कारच पोहोचली गॅलक्सी अपार्टमेंटमध्ये... सलमानला पुन्हा धमकी
Salman Khan Threatened : बॉलिवूडचा भाईजान सलमाना खानच्या सुरक्षेचा मुद्दा सध्या चर्चेत आहे. घरावरील गोळीबारानंतर सलमान खान पहिल्यांदाच विमानतळावर दिसला. दरम्यान, लॉरेन्स बिश्नोईने पुन्हा एकदा सलमानला धमकावल्याचं समोर आलं आहे.
Apr 19, 2024, 04:00 PM IST'हा फक्त ट्रेलर, पुढची गोळी...' कोण आहे सलमानला धमकी देणारा?
Salman Khan Firing Case : अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर पहाटे झालेल्या गोळीबाराच्या घटनेने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन जणांना अटक केलीय. दरम्यान, या गोळीबाराची जबाबदारी बिश्नोई गँगने घेतलीय.
Apr 15, 2024, 08:37 PM IST