लोकसभा चुनाव 2019

कोणत्याही राजकीय पक्षाशी माझा संबंध नाही - माधुरी दीक्षित

मराठी चित्रपट '15 ऑगस्ट' येत्या 29 मार्चला नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे. 

Mar 29, 2019, 10:28 AM IST

शिवसेना बिहारमध्ये लोकसभेच्या सर्व जागा लढविणार

शिवसेनेने बिहारमध्ये लोकसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना आपले 40 उमेदवार उतरविणार आहे.  

Dec 25, 2018, 05:49 PM IST

राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणुकीआधी अदिती सिंग यांच्यावर सोपवली मोठी जबाबदारी

आदिती सिंग रायबरेली विधानसभा मतदारसंघातून पाच वेळा आमदार झालेले अखिलेश सिंग यांची मुलगी आहे.

Aug 24, 2018, 08:58 PM IST

लोकसभेच्या ४५० जागांवर आघाडीसाठी काँग्रेसची तयारी

लोकसभेत स्पष्ट बहूमत मिळवत सत्ता मिळवलेल्या भाजपचा आगामी निवडणुकीत पराभव करण्यासाठी काँग्रेस पक्षाने जोरदार तयारी सुरु केली आहे.

Jun 2, 2018, 09:20 AM IST

भाजपसोबत रहायचे की नाही? चंद्राबाबू नायडू आज घेणार निर्णय

मित्रपक्षांनीच साथ सोडल्यास भाजपला मोठ्या नाचक्कीला समोरे जावे लगणार आहे.

Feb 4, 2018, 10:26 AM IST

मिशन २०१९ : २ कोटी नवीन मतदारांना जोडण्यासाठी 'हा' आहे भाजपचा नवीन प्लॅन!

२०१९ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणूकीत यश प्राप्त करण्यासाठी भाजप तयारी सुरू केली आहे.

Jan 9, 2018, 04:08 PM IST