सावळ्या वर्णाविषयी हृतिकचं म्हणणं ऐकाल तर...
पहिल्याच दिवसापासून बॉक्स ऑफिसवर 'सुपर ३०' च्या कमाईचे आकडे उंचावत आहेत
Jul 14, 2019, 10:40 AM ISTपाकिस्तानचा कर्णधार सरफराज अहमद चार सामन्यांसाठी निलंबीत
कारवाईमुळे सरफराजला दोन एकदिवसीय आणि दोन टी-20 सामन्यांसाठी मुकावे लागणार आहे.
Jan 27, 2019, 08:11 PM IST'मीही ठरले वर्णभेदाची शिकार'
अनेक आंतरराष्ट्रीय मंचांवर भारताचं प्रतिनिधित्व करणाऱ्या अभिनेत्री सोनम कपूर नुकताच एक धक्कादायक खुलासा केलाय. 'मी देखील वर्णभेदाची शिकार ठरलीय' असं वक्तव्य सोनमनं केलंय.
Dec 11, 2015, 10:36 PM ISTवर्णभेदामुळे मला अमेरिका सोडावं लागलं - प्रियांका
अमेरिकेत आपल्यालाही वर्णभेदाला सामोरं जावं लागलं... तेही इतक्या मोठ्या प्रमाणात की त्यामुळे आपल्याला अमेरिका सोडण्याचा निर्णय घ्यावा लागला, असा खुलासा प्रियांका चोप्रा हिनं नुकताच केलाय.
May 28, 2015, 04:09 PM ISTवर्णभेदविरोधी नायक नेल्सन मंडेला यांचे निधन
दक्षिण आफ्रिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष नेल्सन मंडेला यांचं जोहान्सबर्गमध्ये निधन झालंय.. वयाच्या ९५ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय.. गेल्या काही महिन्यांपासून मंडेला फुफ्फुसाच्या आजारानं त्रस्त होते..
Dec 6, 2013, 07:49 AM ISTनेल्सन मंडेला यांची प्रकृती चिंताजनक...
रंगभेदविरोधी चळवळीचे प्रणेते आणि दक्षिण आफ्रिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष नेल्सन मंडेला यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं समजतंय.
Jun 24, 2013, 11:11 AM ISTनेल्सन मंडेला पुन्हा हॉस्पीटलमध्ये
वर्णभेदाविरुद्धच्या मोहिमेचे प्रणेते तसेच दक्षिण आफ्रिकेचे माजी राष्ट्रपती नेल्सन मंडेला यांना शुक्रवारी रात्री उशीरा हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आलंय.
Jun 8, 2013, 06:37 PM ISTस्कॉटलंडमध्ये वर्णद्वेषातून भारतीयावर हल्ला
युरोपमध्ये स्कॉटलंडच्या एडिंबरा भागामध्ये एका भारतीय तरुणावर वर्णद्वेषातून हल्ला झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे पुन्हा परदेशातील भारतीयांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
Mar 7, 2013, 04:50 PM IST