यांना कोणीतरी आवरा रे! 'ट्रॅक्टरच्या चाकात अडकवली मान आणि....' 'जीव जाईल पण स्टंटपती नाही..'
Instagram Viral Video: आपल्या व्हिडीओवर जास्त लाईक्स, कमेंट्स कसे येतील यासाठी ते काहीही करायला तयार असतात.
Jun 25, 2024, 02:53 PM ISTभाजीच्या गाडीवर दुकानदारांने लावला महिलेचा असा फोटो, कारण आहे खूपच खास...
Viral News : सोशल मीडियावर कधी कोणती गोष्ट व्हायरल होईल याचा काही नेम नाही. सध्या असाच एक फोटो सोशल मीडियावर चर्चेत आलाय. एका भाजीच्या गाडीवर दुकानादाराने एका महिलेचा फोटो लावला आहे. या फोटोत महिला प्रचंड रागात असल्याचं दिसतंय.
May 14, 2024, 06:55 PM IST
Viral News : फ्लाईंग रोमान्स! प्रवाशांसमोर 4 तास कपलचे अश्लिल चाळे, Photos सोशल मीडियावर व्हायरल
Romantic Couple Viral : X वर शेअर करण्यात आलेल्या या फोटोमध्ये कपलचे अश्लिल चाळे पाहिला मिळत आहे. युजर्सने म्हटलंय की, '4 तासांच्या फ्लाइटमध्ये मला काय पाहावे लागलं'
Apr 12, 2024, 09:34 AM ISTRTO अधिकाऱ्यांना आनंद महिंद्रा यांचं चॅलेन्ज; म्हणाले, 'तेव्हा त्यांचे चेहरे बघायचेयत'
Anand Mahindra : महिंद्रा आणि महिंद्रा उद्योगसमूहाची धुरा असणारे आनंद महिंद्रा तरुणाईमध्ये चर्चेत असण्यामागचं कारण म्हणजे त्यांचा सोशल मीडियावरील वावर.
Jan 2, 2024, 10:19 AM IST
चार वर्षात 3 लग्न! पत्नीला वैतागून पतीने गाठलं पोलीस स्टेशन
तिने चार वर्षात 3 लग्न केलं, एवढंच नाही तर तिने तिन्ही पतींच्या जे काही कृत्य केलं. त्याने पत्नीच्या कृत्याला वैतागून पतीने पोलीस स्टेशन गाठलं आहे.
Nov 18, 2023, 01:11 PM ISTबॉयफ्रेंडला पहिल्यांदा 5 वर्षांनंतर एअरपोर्टवर पाहून गर्लफ्रेंड झाली 'वेडी', तुम्ही पाहिला का Video?
Viral Video : आजच्या जमान्यात लाँग डिस्टन्स रिलेशनशिप हे सर्वात कठीण नातं आहे. दूर राहून नात्याला सांभाळणं एकमेकांप्रती प्रेम व्यक्त करणं सोप नसतं. बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड यांच्यातील प्रेमाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
Nov 11, 2023, 12:09 PM IST'कुत्र्याला लिफ्टमधून न्यायचं नाही', महिला आणि IAS अधिकाऱ्याचा राडा; शाब्दिक चकमकीनंतर तुफान हाणमारी
नोएडामध्ये पुन्हा एकदा पाळीव कुत्र्यावरुन एका सोसायटीत राडा झाला आहे. एका निवृत्त आयएएस अधिकारी आणि महिलेमध्ये हे भांडण झालं. कुत्र्याला लिफ्टमधून नेण्यावरुन झालेल्या या भांडणाचं सीसीटीव्ही व्हायरल झालं आहे.
Oct 31, 2023, 11:47 AM IST
लग्नाला मुलगी मिळत नाही म्हणून 'या' देशात होतोय महिलांचा व्यवहार; 'तो' Video मन विचलित करतोय
Viral Video : या धंद्यांतर्गत 25 हजार रुपये देऊन कुमारी मुलीला विकत घेतले जात असून, सर्वात धक्कादायक बाब म्हणजे गावातील सर्व पुरुष मुलीचा मृत्यू होईपर्यंत तिच्यावर बलात्कार करतात.
Oct 19, 2023, 04:22 PM ISTकिम जोंग उनची जनरलला नरकापेक्षाही भयानक शिक्षा; मांस ओरबाडणाऱ्या पिरान्हा माशांच्या टँकमध्ये फेकलं अन्...
उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंग उन हा किती निष्ठूर आहे याचा प्रत्यय देणारी एक घटना समोर आली आहे. देशात सत्तापालट करण्याची योजना आखली जात असल्याची बातमी मिळताच किम जोंग उनने आपल्या जनरलला ठार केलं आहे. मात्र त्याने ज्याप्रकारे त्याची हत्या केली आहे, ते ऐकून तुमचाही थरकाप उडेल.
Oct 17, 2023, 01:56 PM IST
PHOTOS : Israel आणि Hamas मध्ये भीषण युद्ध! चौफेर विध्वंस, शोक अन् आक्रोश; मन सुन्न करणारी दृष्यं
Israel Hamas War : इस्रायल आणि हमास युद्धाने अंगावर काटा आणला आहे. यात अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागलाय, तर शेकडो इमारती उद्ध्वस्त झाल्यात.
Oct 7, 2023, 06:21 PM ISTबापरे! सोफ्यावर ठेवलेल्या बंदुकीला खेळणं समजत 3 वर्षांच्या चिमुकलीनं स्वत:वरच गोळी झाडली आणि...
Viral Video : सोफ्यावर बंदूक आणि आई वडील आपापल्या कामात व्यस्त. तेवढ्यात 3 वर्षाच्या चिमुकली आली तिने ती बंदूक हातात घेतली. तरीही त्यांचं लक्ष नाही, अन् खेळता खेळता स्वतःवर तिने गोळी झाडली अन् मग...
Sep 30, 2023, 11:03 AM ISTनाद खुळा! भाजी विकण्यासाठी चक्क ऑडीमधून येतो 'हा' शेतकरी; VIDEO पाहून सगळे हैराण
शेतकरी असा उल्लेख केला की अनेकांना शेतात राबणारा गरीब चेहरा आठवतो. श्रीमंती आणि शेतकरी यांचा संबंध तसा फार जवळचा नाही. पण आता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत अनेक शेतकरी चांगलं उत्पन्न मिळवत आहेत.
Sep 29, 2023, 08:28 PM IST
Video : बापासाठी धावला 'बाप्पा'; 5 महिन्याच्या बाळाखातर मुंबई पोलीस उभे ठाकले, माणसातला देव पाहून सारे भारावले
Mumbai Police Video : बाप्पाला निरोप दिला, आता 5 महिन्यांच्या तान्हुल्यासोबत बाप रस्त्यावर टॅक्सीच्या शोधतात होता, एकही जण जाण्यास तयार नव्हता, त्यात पाऊस अशातच या हतबल बापासाठी बाप्पा धावून आला...
Sep 25, 2023, 03:35 PM ISTविमानातील 'या' 5 गोष्टींना हात लावू नका! घातक विषाणूच्या याल संपर्कात
Flight : तुम्ही विमानातून प्रवास करताना कधीही 5 गोष्टींना हात लावू नका. कारण तुम्ही घातक विषाणूच्या संपर्कात येऊ शकता. जाणून घ्या कधी या गोष्टी कुठल्या आहेत.
Sep 23, 2023, 03:24 PM ISTViral News : 17 बायका, 96 मुलं! 'या' महाशयाला करायचा विचित्र रेकॉर्ड
Trending News : 17 बायका, 96 मुलं असलेल्या या महाशयाला विचित्र रेकॉर्ड करायचा आहे. या व्यक्तीची अजून इच्छा आहे, ते ऐकून तुम्हाला धक्काच बसेल.
Sep 22, 2023, 03:04 PM IST