विवाहबंधन

बॅडमिंटन खेळाडू लवकरच विवाहबंधनात अडकणार

सायना नेहवालची कश्यपसोबत खास उपस्थिती 

Nov 25, 2019, 12:37 PM IST

अनोखं लग्न! महावितरण कार्यालयासमोरील उपोषण मंडपात अडकले विवाहबंधनात

 महावितरणकडून काही वेगळा आहेर मिळतो का याची उत्सुकता.

Jul 18, 2019, 06:22 PM IST

विनोदी अभिनेत्री प्राजक्ता हनमघर अडकली विवाहबंधनात

मराठी सिनेसृष्टीत यंदा अनेक कलाकारांचे दोनाचे चार हात झालेत. आता यामध्ये भर पडली आहे ती हसतमुख अभिनेत्री प्राजक्ता हनमघरची. 

Aug 16, 2017, 06:57 PM IST

लग्नाच्या प्लॅनिंगला लागले दीपिका-रणवीर!

 बॉलिवुडचे राम-लीला रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. या वेळेस बातमी अशी आहे की, दीपिका आणि रणवीर लग्नाची प्लॅनिंग करीत आहेत. एका जवळच्या सूत्रांनी सांगितले की, दोघेही लवकरच लग्न करणार आहेत. 

Aug 7, 2014, 01:01 PM IST